शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : PIC : कतरिना कैफला पाहून चाहत्यांना आठवला विकी कौशल, चर्चेत आली सेम टू सेम हुडी

फिल्मी : डेटिंगच्या चर्चांमध्ये कतरिना कैफच्या घरी पोहोचला विकी कौशल, एकत्र सेलिब्रेट केला ख्रिसमस

फिल्मी : पिळदार बॉडी अन् स्टायलिश लूकने विकी कौशल करतोय साऱ्यांना घायाळ, फोटो व्हायरल

फिल्मी : विकी कौशलने शेअर केलेल्या आपल्या खास शेजाऱ्यांसोबतचा फोटो पाहिलात का?, फोटो होतोय व्हायरल

फिल्मी : करण जोहरने ड्रग्स पार्टीबाबत अखेर केला खुलासा, म्हणाला...

फिल्मी : VIDEO: विकी कौशलच्या मागे लागली फीमेल फॅन, कोरोनातही करावी लागली इच्छा पूर्ण...

फिल्मी : बाबो! विकी कौशल वाढवणार 100 किलोपेक्षा जास्त वजन, साकारणार अश्वत्थामाची भूमिका

फिल्मी : Viral : सकाळी सकाळी लपत-छपत कतरिना कैफच्या घरी पोहोचला विकी कौशल!

फिल्मी : आता मला काय माहित याचा अर्थ ड्रग्स घेणे असा होतो, विकी कौशलचा खुलासा

क्राइम : करण जोहरच्या व्हायरल व्हिडिओची एनसीबी चौकशी करणार