शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विजय हजारे करंडक

विजय हजारे करंडक स्पर्धा रणजी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जाते. निर्धारित षटकांच्या क्रिकेटमध्ये २००२-०३ साली या स्पर्धेला सुरुवात झाली. स्थानिक क्रिकेट संघांतील खेळाडूंना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशातून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. भारताचे माजी क्रिकेटपटू विजय हजारे यांचे नाव या स्पर्धेला देण्यात आले आहे.

Read more

क्रिकेट : IPL मध्ये आधी अनसोल्ड; मग RCB ची मेहरबानी! ऑस्ट्रेलिया दौरा बाकावर बसून काढला; अन् आता...

क्रिकेट : सिंग इज किंग! अर्शदीपच्या पहिल्याच ओव्हरमध्ये ऋतुराजचा खेळ खल्लास; 'वीर'चीही शरणागती

क्रिकेट : या मिस्ट्री स्पिनरचं 'चक्रव्यूह' भेदणं 'मुश्किल'; 'पंजा' मारत ठोकली चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दावेदारी

क्रिकेट : IPL लिलावातील अनसोल्ड गडी! एका ओव्हरमध्ये ६ चौकार मारत दाखवली 'धमक' (VIDEO)

क्रिकेट : 'नॉट ओन्ली फिट; आय एम सुपरहिट'! चॅम्पियन्स ट्रॉफीआधी शमीचा जलवा; कुणी तरी BCCI ला कळवा

क्रिकेट : शाहरुखच्या KKR नं एक मॅच खेळवून संघाबाहेर काढलं; तो पठ्ठ्या सेंच्युरीसह झाला या संघाचा हिरो

क्रिकेट : नॅशनल ड्युटी संपली; या मंडळींनी गंभीरचं वक्तव्य घेतलं मनावर; पण KL राहुलनं मागितला ब्रेक

क्रिकेट : Vijay Hazare Trophy : वनडेत धावांची 'बरसात'! या ५ फलंदाजांसाठी उघडेल का टीम इंडियाचं दार?

क्रिकेट : १७ वर्षीय मुंबईकराचा धमाक्यावर धमाका! मयंकच्या भात्यातून सेंच्युरीची हॅटट्रिक

क्रिकेट : Vijay Hazare Trophy : सलग तीन शतकांसह ५४२ धावा करत करुण नायरनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड