शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विजय हजारे करंडक

विजय हजारे करंडक स्पर्धा रणजी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जाते. निर्धारित षटकांच्या क्रिकेटमध्ये २००२-०३ साली या स्पर्धेला सुरुवात झाली. स्थानिक क्रिकेट संघांतील खेळाडूंना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशातून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. भारताचे माजी क्रिकेटपटू विजय हजारे यांचे नाव या स्पर्धेला देण्यात आले आहे.

Read more

क्रिकेट : Vijay Hazare Trophy Final: विदर्भाचं जेतेपदाचं स्वप्न राहिलं अधूरं! कर्नाटक संघानं पाचव्यांदा जिंकली ट्रॉफी

क्रिकेट : करुण नायरनं मोडला ऋतुराज गायकवाडचा विक्रम; अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय कॅप्टन

क्रिकेट : ना कॅप्टन 'आउट' ना संघ! करुण नायरच्या नेतृत्वात विदर्भ संघाने थाटात गाठली फायनल

क्रिकेट : 'नायर ऑलवेज फायर'! अखेरच्या षटकात केली चौकार-षटकारांची 'बरसात' (VIDEO)

क्रिकेट : जोडी जमली! विदर्भाच्या सलामीवीरांचा महाराष्ट्र संघाविरुद्ध 'द्विशतकी' धमाका

क्रिकेट : Vijay Hazare Trophy : देवदत्त पडिक्कलची क्लास फिफ्टी! हरयाणा 'आउट'; कर्नाटक संघानं गाठली फायनल

क्रिकेट : महाराष्ट्र विरुद्ध विदर्भ! हरयाणा अन् कर्नाटक आमने-सामने! सेमीतील लढतींची सविस्तर माहिती एका क्लिकवर

क्रिकेट : शेवटच्या ओव्हरमध्ये पांड्याच्या संघानं जोर लावला; पण २ विकेट्स गमावल्यामुळं सेमीचं समीकरण फिरलं

क्रिकेट : ऋतुराज गायकवाडच्या कॅप्टन्सीत महाराष्ट्र संघानं थाटात गाठली सेमी; पंजाबचा संघ झाला 'आउट'

क्रिकेट : जा प्रभ'सिमरन' जा..! पंजाबसमोर महाराष्ट्राच्या ताफ्यातील CSK च्या भिडूचा 'भांगडा';अभिषेकही नाही टिकला