शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विजय हजारे करंडक

विजय हजारे करंडक स्पर्धा रणजी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जाते. निर्धारित षटकांच्या क्रिकेटमध्ये २००२-०३ साली या स्पर्धेला सुरुवात झाली. स्थानिक क्रिकेट संघांतील खेळाडूंना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशातून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. भारताचे माजी क्रिकेटपटू विजय हजारे यांचे नाव या स्पर्धेला देण्यात आले आहे.

Read more

क्रिकेट : सूर्याच्या पदरी भोपळा! दुसऱ्या सेंंच्युरीसह श्रेयस अय्यरनं ठोकली चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दावेदारी

क्रिकेट : Vijay Hazare Trophy : १३ वर्षांच्या पोरानं पांड्याच्या संघाला धु धु धुतलं! पण...

क्रिकेट : IPL मध्ये 'अनसोल्ड', आता ठोकली शतकांची हॅटट्रिक! काव्या मारनलाही होत असेल पश्चात्ताप

क्रिकेट : मुंबईकर Ayush Mhatre ची १८१ धावांची स्फोटक खेळी; शार्दुल ठाकूरनं २८ चेंडूत ठोकल्या ७३ धावा

क्रिकेट : अभिषेक शर्माचा धमाका! ९६ चेंडूत कुटल्या १७० धावा; प्रभसिमरन सिंगचीही सेंच्युरी

क्रिकेट : हार्दिक पांड्या १४ महिन्यांनी खेळला वनडे मॅच; अनकॅप्ड गोलंदाजासमोर फक्त २ चेंडूत खेळ खल्लास!

क्रिकेट : वनडेत टी-२० ट्विस्ट! सलग दुसऱ्या सेंच्युरीसह मयांकनं संघाला ८६ चेंडूत जिंकून दिली मॅच

क्रिकेट : सिंग इज किंग! अर्शदीपचा 'पंजा'; सूर्यकुमार यादवच्या पदरी 'भोपळा'; त्याच्यासमोर श्रेयसही नाही टिकला

क्रिकेट : Champions Trophy स्पर्धेआधी हार्दिक पांड्यानं उचललं महत्त्वाच पाऊल; वर्षभरानंतर खेळणार वनडे मॅच!

क्रिकेट : अर्जुन तेंडुलकरनं गाठला खास पल्ला; व्हाइट बॉल क्रिकेट करिअरमध्ये पार केला 'फिफ्टी'चा आकडा