शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विजय हजारे करंडक

विजय हजारे करंडक स्पर्धा रणजी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जाते. निर्धारित षटकांच्या क्रिकेटमध्ये २००२-०३ साली या स्पर्धेला सुरुवात झाली. स्थानिक क्रिकेट संघांतील खेळाडूंना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशातून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. भारताचे माजी क्रिकेटपटू विजय हजारे यांचे नाव या स्पर्धेला देण्यात आले आहे.

Read more

क्रिकेट : लो स्कोअरिंग थरार! मुंबईकर श्रेयस अय्यरनं २२० च्या स्ट्राइक रेटनं धावा करत फिरवली मॅच

क्रिकेट : Vijay Hazare Trophy : ऋतुराज गायकवाड अन् इशान किशनचा जलवा; दोघांनी ठोकली कडक सेंच्युरी

क्रिकेट : अर्जुन तेंडुलकर पहिल्याच सामन्यात बनला 'हिरो'! धडाधड विकेट्स घेत संघाला मिळवून दिला विजय

क्रिकेट : शानदार... जबरदस्त!! श्रेयस अय्यरचं धडाकेबाज शतक, ठोकले १० षटकार, गोलंदाजांनी तुफान धुलाई

क्रिकेट : Vijay Hazare Trophy : स्टार खेळाडूंचा भरणा; महिन्याभरात १३५ सामन्यांची मेजवानी? जाणून घ्या सविस्तर

क्रिकेट : देवा, मला आणखी काय-काय पाहावं लागणार आहे...; पृथ्वी शॉ ची भावनिक पोस्ट, काय घडलं?

क्रिकेट : कोण आहे Anshul Kamboj? ज्यानं एका डावात १० विकेट्स घेत केली 'जम्बो' विक्रमाची बरोबरी

क्रिकेट : रोमांचक लढतीत राजस्थानला नमवून हरयाणाने जिंकला विजय हजारे चषक 

क्रिकेट : २४ चेंडूंत १०६ धावा! दीपक हुडाची आतषबाजी, संघाला एकहाती मिळवून दिला विजय, Video 

क्रिकेट : ओठ फाटून रक्तस्त्राव, तरीही तोंडाला पट्टी बांधून मैदान गाजवले; अनिल कुंबळेंची आठवण येईल