लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
जामखेडमध्ये दोन गटांमध्ये हमरातुमरी - Marathi News | In Jamakhed, the two groups strike | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जामखेडमध्ये दोन गटांमध्ये हमरातुमरी

अंबड तालुक्यातील जामखेड येथे सोमवारी दुपारी किरकोळ कारणावरून उमेदवारांचे समर्थक असलेले पदाधिकारी, कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते ...

डहाणूत दिव्यांग, सखी मतदानकेंद्र उभारणीला प्रतिसाद - Marathi News | Maharashtra Election 2019: Response to the creation of a well-polled, well-polled polling station | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :डहाणूत दिव्यांग, सखी मतदानकेंद्र उभारणीला प्रतिसाद

Maharashtra Election 2019: डहाणू मतदारसंघात वाढवण बंदर विरोध, डहाणू पर्यावरण संरक्षण प्राधिकरण हटविण्याचे प्रयत्न, भात कापणी हंगाम, सलग सुट्टी आणि ढगाळ वातावरण आदींचा परिणाम मतदानाचा टक्का घसरताना दिसला. ...

सरासरी ६६.३३ टक्के मतदान - Marathi News | On average, 8.5 percent of the vote | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सरासरी ६६.३३ टक्के मतदान

जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात सोमवारी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात मतदान झाले ...

‘नाशिक पूर्व’मध्ये सकाळी निरुत्साह, दुपारनंतर गर्दी - Marathi News |  In 'Nashik East', in the morning, discouraged, crowded in the afternoon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘नाशिक पूर्व’मध्ये सकाळी निरुत्साह, दुपारनंतर गर्दी

पावसाचे आगमन व मतदारांमध्ये सकाळच्या सुमारास असलेला निरुत्साहामुळे नाशिक पूर्व मतदारसंघात सुरुवातीच्या दोन तासांत अल्प मतदान नोंदविण्यात आले. त्यानंतर मात्र हवामानात बदल झाल्याने दुपारनंतर मतदारांनी उत्स्फूर्तपणे बाहेर पडत आपला मतदानाचा हक्क बजावला. ...

रात्री ८ वाजेपर्यंत मतदानप्रक्रिया - Marathi News |  Voting process till 7pm | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रात्री ८ वाजेपर्यंत मतदानप्रक्रिया

Maharashtra Assembly Election 2019 पूर्र्व विधानसभा मतदारसंघातील गावठाण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेठरोड, फुलेनगर तसेच श्री काळाराम मंदिर, गणेशवाडी परिसरात असलेल्या चार मतदान केंद्रावर रात्री ८ वाजेपर्यंत मतदानप्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसां ...

मध्यस्थीनंतर सराफ बाजारातील बहिष्कार मागे - Marathi News |  After the mediation, the bourgeoisie market boycott | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मध्यस्थीनंतर सराफ बाजारातील बहिष्कार मागे

फुुलबाजारातील सुलभ शौचालय हटवेपर्यंत मतदानावर बहिष्कार घालण्याचा पवित्रा परिसरातील नागरिकांनी स्वीकारला होता. मात्र, प्रशासनाच्या वतीने सरकारवाडा पोलीस निरीक्षकांनी मागण्या प्रशासनाकडे मांडून आवश्यक त्या सर्व सुविधा देण्याचे आश्वासन दिल्यानंतर तेथील ...

पनवेल, नवी मुंबईत मतदानाचा टक्का घसरला - Marathi News | Maharashtra Election 2019: Polling drops in Panvel, Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल, नवी मुंबईत मतदानाचा टक्का घसरला

Maharashtra Election 2019: नवी मुंबईमधील ऐरोली व बेलापूर मतदारसंघामध्ये अपेक्षित मतदान झाले नाही. प्रत्येक निवडणुकीमध्ये दिघा, तुर्भे परिसरामध्ये ७ वाजताच मोठ्या रांगा लागल्याचे चिन्ह पाहावयास मिळायचे. ...

नवमतदारांचा लक्षणीय पुढाकार - Marathi News |  Significant initiative of the newcomers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नवमतदारांचा लक्षणीय पुढाकार

Maharashtra Assembly Election 2019 माझे पहिलेच मतदान होते आणि एक मूलभूत कर्तव्य बजावल्याबद्दल मला आज अभिमान वाटतो. उज्ज्वल महाराष्ट्रासाठी काम करण्यास सक्षम असणाऱ्या उमेदवाराला मी मतदान केले याचे समाधान वाटते. - चिराग पटेल ...