लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
चाकरमानी कोकणात दाखल; मतदानासाठी गाठले गाव - Marathi News | Maharashtra Election 2019: Villager admitted to Konkan; Village reached for voting | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चाकरमानी कोकणात दाखल; मतदानासाठी गाठले गाव

Maharashtra Election 2019: कोकणातील मोठ्या संख्येने मतदार हा मुंबई आणि अन्य राज्यांमध्ये नोकरीनिमित्त जाऊन वसलेला आहे. ...

आदर्श केंद्रावर मतदारांचे जंगी स्वागत -: फुग्यांच्या सजावटीसह रांगोळी - Marathi News |  Voter reception at Ideal Center | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आदर्श केंद्रावर मतदारांचे जंगी स्वागत -: फुग्यांच्या सजावटीसह रांगोळी

मतदान केंद्रावर रुग्णवाहिकादेखील तयार ठेवल्या होत्या. मतदान केंद्रांवर ज्या मतदार माता येतील, त्यांच्यासोबतच्या लहान मुलांसाठी पाळण्याची सोय होती. ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुण्यात दोन उमेदवारांचा निकालाआधीच 'विजयी' जल्लोष   - Marathi News | Maharashtra Election 2019 : 'Victory' rally before candidates' results in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुण्यात दोन उमेदवारांचा निकालाआधीच 'विजयी' जल्लोष  

pune election 2019 : ही ''आगाऊ '' फ्लेक्स बाजी पाहून चर्चांना उधाण आले नसते तरच नवल..  ...

Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात टक्केवारी घटली, धाकधूक वाढली - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Percentage decline in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात टक्केवारी घटली, धाकधूक वाढली

२०१४ च्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी काहीशी घटल्याचे दिसून आले. २०१४ मध्ये जिल्ह्यात सरासरी ६१.६५ टक्के मतदान झाले होते. यंदा निवडणूक आयोगाच्या प्राथमिक अंदाजानुसार ५८ ते ५९ टक्के मतदान झाले. ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुणेकरांचा मतदारांचा टक्का कमीच, ग्रामीणमध्ये भरभरून मतदान - Marathi News | Maharashtra Election 2019 : Pune's voter percentage is low, tremendous voting in rural | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुणेकरांचा मतदारांचा टक्का कमीच, ग्रामीणमध्ये भरभरून मतदान

लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही पुणेकरांचा मतदानाचा टक्का कमीच राहिला. ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : मतदान केंद्राच्या परिसरातील शंभर मीटरची ' लक्ष्मणरेषा ' धाब्यावर - Marathi News | Maharashtra Election 2019 : Line cross of One hundred meters rule on polling booth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र निवडणूक २०१९ : मतदान केंद्राच्या परिसरातील शंभर मीटरची ' लक्ष्मणरेषा ' धाब्यावर

Pune Election 2019 : मोबाईलवर बोलणे, घोळका करणे, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना बंदी अशी विविध बंधने या परिसरात असतात. ...

Maharashtra Assembly Election 2019 : मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब केले मतदान - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Chief Minister votes with family | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब केले मतदान

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात येऊन आपले मतदानाचे कर्तव्य बजावले. वनामतीजवळील धरमपेठ हिंदी उच्च प्राथमिक शाळेत सकाळी १०.३० च्या सुमारास मुख्यमंत्री पत्नी अमृता व आई सरिता यांच्यासह पोहोचले. ...

मतदार यादीतून नाव गहाळ झाल्याने सहकारनगर भागातील नागरिकांचा संताप - Marathi News | Anger over citizens of Sahakarnagar area missing name from voter list | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मतदार यादीतून नाव गहाळ झाल्याने सहकारनगर भागातील नागरिकांचा संताप

Maharashtra Election 2019सहकारनगर भागातील अनेक मतदारांची आरपी विद्यालयातील मतदान केंद्रावर येऊन निराशा झाली. मतदार यादीत नावच नसल्याने अनेक नागरिकांना मतदान करता आले नाही. या भागातील काही कुटुंबांची नावे मतदार यादीतून गहाळ असल्याचे दिसून आले. ...