लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
एसटी कर्मचारी मतदानापासून वंचित - Marathi News | ST employees deprived of voting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी कर्मचारी मतदानापासून वंचित

एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर म्हणाले की, निवडणूक कामानिमित्तही एसटी कर्मचाऱ्यांना मतदानाच्या चार दिवस आधी कळविले जाते. ...

आचारसंहितेच्या अंमलासाठी आयोगाचे अ‍ॅप वापरा - Marathi News | Use the commission's apparatus to implement the Code of Conduct | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आचारसंहितेच्या अंमलासाठी आयोगाचे अ‍ॅप वापरा

जिल्हाधिकारी नारनवरे यांचे जनतेला आवाहन :लोकसभा निवडणुकीची प्रक्रि या सुरू ...

महाड तालुक्यात ८,४५० नवमतदार - Marathi News | 8,450 new voters in Mahad Taluka | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाड तालुक्यात ८,४५० नवमतदार

दोन लाख ८२ हजार मतदार बजावणार हक्क : निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ...

जनसेवा करणारा लोकप्रतिनिधी निवडून आणणे हे आपले कर्तव्य - Marathi News | Our duty to get public representatives elected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जनसेवा करणारा लोकप्रतिनिधी निवडून आणणे हे आपले कर्तव्य

तरुणांच्या मनात आहे तरी काय? । कोणता मुद्दा आहे महत्त्वाचा? । ‘लोकमत’चे कट्ट्यावरून रिपोर्टिंग ...

'प्रत्येक महिला मतदान करणार, लोकशाहीला अधिक बळकट बनवणार' - Marathi News | 'Every woman will vote, strengthen democracy' in india loksabha election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'प्रत्येक महिला मतदान करणार, लोकशाहीला अधिक बळकट बनवणार'

निवडणूक आयोगाचा विशेष उपक्रम : टिष्ट्वटरवर खास हॅशटॅग ...

जालना जिल्ह्यात आठ सखी मतदान केंदे्र - Marathi News | Jalna district has 2 thousand voting centers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्ह्यात आठ सखी मतदान केंदे्र

लोकसभा निवडणुकीत मतदारांना मतदान करण्यासाठी २ हजार मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे ...

मतदानासाठी शासकीय यंत्रणा सज्ज - Marathi News | Government machinery ready for voting | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मतदानासाठी शासकीय यंत्रणा सज्ज

मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत हदगल यांनी दिली. ...

ऑनलाइन मतदार नाव नोंदणीमध्ये पुणे जिल्ह्यात हडपसर टॉप तर जुन्नर फ्लॉप - Marathi News | Hadapsar Top and Junnar Flop in Online voter name registration at Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑनलाइन मतदार नाव नोंदणीमध्ये पुणे जिल्ह्यात हडपसर टॉप तर जुन्नर फ्लॉप

लोकसभेच्या मावळ मतदारसंघात शहरातील पिंपरी आणि चिंचवड तर शिरुर मतदारसंघात भोसरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. ...