लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
LokSabha2024: सांगली जिल्ह्यात मतदारांच्या ‘व्होटर स्लीप’चा बोजवारा, मतदारांना नाहक त्रास  - Marathi News | voters suffer due to not getting voter sleep In Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :LokSabha2024: सांगली जिल्ह्यात मतदारांच्या ‘व्होटर स्लीप’चा बोजवारा, मतदारांना नाहक त्रास 

बूथपातळीवरील कार्यकर्तेही फिरकलेच नाही ...

LokSabha2024: खास मतदानासाठी रत्नागिरीच्या सूनबाई अमेरिकेतून आल्या भारतात - Marathi News | Mansi Ajinkya Pednekar from Ratnagiri who lives in America came to India for special voting | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :LokSabha2024: खास मतदानासाठी रत्नागिरीच्या सूनबाई अमेरिकेतून आल्या भारतात

रत्नागिरी : संविधानाने मतदानाचा हक्क प्रत्येक भारतीय नागरिकाला दिला आहे. १८ वर्षानंतर हा हक्क बजावता येतो. मतदानाचा हक्क असतानाही ... ...

LokSabha2024: रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात ५ वाजेपर्यंत ५३.७५ टक्के मतदान - Marathi News | 53.75 percent polling till 5 pm in Ratnagiri-Sindhudurg constituency | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :LokSabha2024: रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात ५ वाजेपर्यंत ५३.७५ टक्के मतदान

सावंतवाडी विधानसभा मतदार संघाने ‘साठी’ ओलांडली ...

गोव्यात ९ ते ११ दरम्यान सर्वाधिक मतदान - Marathi News | Goa lok sabha election 2024 Highest polling in Goa between 9 and 11 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात ९ ते ११ दरम्यान सर्वाधिक मतदान

Goa lok sabha election 2024 : उत्तर गोव्यात प्रत्येक टप्प्यात साखळी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले होते. ...

भर उन्हात सळसळता उत्साह; तरूणाईने बजावला पहिल्यांदा मतदानाचा हक्क - Marathi News | Excitement in the sun The youth exercised their right to vote for the first time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भर उन्हात सळसळता उत्साह; तरूणाईने बजावला पहिल्यांदा मतदानाचा हक्क

पुणे जिल्हा, शहराचा विकास करण्याची क्षमता असलेला नेता निवडून आला पाहिजे, तरुणाईची प्रतिक्रिया ...

साताऱ्यातील गोडोली येथील 'बांबूच्या मतदान केंद्रा'ने वाढविला मतदारांचा उत्साह - Marathi News | The bamboo polling station at Godoli in Satara boosted the enthusiasm of the voters | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: पायाखाली रेडकार्पेट अन् डोक्यावर बांबूंचे छत, गोडोलीतील मतदान केंद्र ठरले आकर्षण

मतदानानंतर प्रत्येकाला दिले बांबूचे एक रोप ...

विदेशातून आले आणि लोकशाही उत्सवात सहभागी झाले - Marathi News | came from abroad and participated in the democracy festival in alibaug | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :विदेशातून आले आणि लोकशाही उत्सवात सहभागी झाले

निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी सात जणांच्या विदेशी मंडळाने आज प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन निवडणूक प्रक्रिया जवळून अनुभवली. ...

LokSabha2024: गणपतीपुळ्यातील मतदान केंद्रावर निसर्ग रक्षणाचा देखावा - Marathi News | Conservation as important as voting, The scene at Ganpatipule polling station is a special attraction | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :LokSabha2024: मतदानाप्रमाणे निसर्गरक्षण महत्वाचे; गणपतीपुळे मतदान केंद्रावरील देखावा विशेष आकर्षण

‘प्राचीन कोकण म्युझियम’च्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून अनोखा संदेश ...