लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
अकोला लोकसभा; उन्ह मावळताच मतदान केंद्रांवर रांगा, दुपारी ३ पर्यंत ४२.४० टक्के मतदान - Marathi News | Akola Lok Sabha; Queues at the polling booths as the sun sets, 42.40 per cent voter turnout till 3 pm | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला लोकसभा; उन्ह मावळताच मतदान केंद्रांवर रांगा, दुपारी ३ पर्यंत ४२.४० टक्के मतदान

अकोला लोकसभा मतदारसंघातंर्गत अकोट विधानसभा मतदारसंघात  ४३.४२ टक्के, बाळापूर ४५.२९,  अकोला पश्चिम ३६.४६, अकोला पूर्व ४२.३०, मूर्तिजापूर ४४.९० व रिसोड विधानसभा मतदारसंघात ४२.६५ टक्के मतदान झाले आहे.  ...

राज्यातील आठ लोकसभा मतदारसंघात ३ वाजता पर्यंत ४३.०१ टक्के मतदान - Marathi News | 43.01 percent polling till 3 am in eight Lok Sabha constituencies in the state; | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्यातील आठ लोकसभा मतदारसंघात ३ वाजता पर्यंत ४३.०१ टक्के मतदान

वाशिम, बुलढाणा, वर्धा ,नांदेड, परभणी व हिंगोली या आठ लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. ...

अमरावती लोकसभा; मतदान केंद्रांवर रांगा, दुपारी ३ पर्यंत ४३.७६ टक्के मतदान - Marathi News | Amravati Lok Sabha; Queues at polling booths, 43.76 percent voter turnout till 3 pm | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती लोकसभा; मतदान केंद्रांवर रांगा, दुपारी ३ पर्यंत ४३.७६ टक्के मतदान

Amravati : सकाळी ढगाळ, दुपारनंतर पारा ४० अंशावर, केंद्रांवरील नियोजन कोलमडले ...

मी जागरूक मतदार म्हणून अनेकांनी काढला सेल्फी - Marathi News | Lok sabha election 2024 As a conscious voter, many took a selfie in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मी जागरूक मतदार म्हणून अनेकांनी काढला सेल्फी

Lok sabha election 2024 : महानगरपालिकेच्या वतीने अकोला शहरातील मतदार केंद्रांवर सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले आहेत. तसेच मतदान केंद्रांची आकर्षक सजावट देखील करण्यात आली आहे. ...

राज्यातील आठ लोकसभा मतदारसंघात १ वाजेपर्यंत ३१.७७टक्के मतदान; परभणीत सर्वाधिक ३३.८८ टक्के मतदानाची आघाडी  - Marathi News | about 31.77 percent polling till 1 pm in eight lok sabha constituencies in the state highest polling lead of 33.88 percent in parbhani | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्यातील आठ लोकसभा मतदारसंघात १ वाजेपर्यंत ३१.७७टक्के मतदान; परभणीत सर्वाधिक ३३.८८ टक्के मतदानाची आघाडी 

दुपारच्या वाढणाऱ्या उन्हाचा अंदाज बघता मतदारांनी सकाळपासूनच मतदारसंघावर रांगा लावायला सुरुवात केली . ...

प्रशासन कोंडीत; पांगरपहाड, नवाखेडात मतदान न करण्यावर अडून बसले ग्रामस्थ - Marathi News | administration in crisis; In Pangarpahad, Nawakheda, villagers were stuck on not voting | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :प्रशासन कोंडीत; पांगरपहाड, नवाखेडात मतदान न करण्यावर अडून बसले ग्रामस्थ

३६१ मतदान असलेल्या या मतदान केंद्रावरील मतदारांनी दुपारपर्यंत मतदान केले नाही ...

यवतमाळ शहरात दलित वस्ती मुस्लिम बहुल भागात मतदान न करण्यासाठी पैसे वाटप - Marathi News | Distribution of money for non-voting in Muslim dominated Dalit slums in Yavatmal city | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ शहरात दलित वस्ती मुस्लिम बहुल भागात मतदान न करण्यासाठी पैसे वाटप

Yawatmal : बोटाला शाई लावून दिले जात होते पैसे; फ्लाईंग स्क्वाड पथकाने रंगेहात पकडले आरोपी घटनास्थळावरून पसार ...

अमरावती लोकसभा; दुपारी १ पर्यंत ३१.४० टक्के मतदान - Marathi News | Amravati Lok Sabha; 31.40 percent polling till 1 pm | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती लोकसभा; दुपारी १ पर्यंत ३१.४० टक्के मतदान

अनेक केंद्रांवर रांगा : नागरिकांमध्ये मतदानासाठी उत्साह ...