लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
सांगली लोकसभेसाठी १६.६१ टक्के मतदान, नवमतदारांनी जल्लोषात बजावला मतदानाचा हक्क  - Marathi News | 16.61 percent voter turnout for Sangli Lok Sabha, new voters exercise their right to vote with enthusiasm | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली लोकसभेसाठी १६.६१ टक्के मतदान, नवमतदारांनी जल्लोषात बजावला मतदानाचा हक्क 

मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या ...

सोलापूर झेडपीच्या CEO मनिषा आव्हाळे, मनपा आयुक्त शीतल तेली - उगलेंनी रांगेत उभारून केलं मतदान - Marathi News | Solapur ZP CEO Manisha Awhale, Municipal Commissioner Sheetal Teli-Ugle cast their vote in a row. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर झेडपीच्या CEO मनिषा आव्हाळे, मनपा आयुक्त शीतल तेली - उगलेंनी रांगेत उभारून केलं मतदान

मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या असून दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रांगेत उभारून आपला मतदानाचा हक्क बजावला. ...

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात पहिल्या टप्यात ८.१७ टक्के मतदान, चिपळूणमध्ये सर्वाधिक मतदान - Marathi News | Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency 8.17 percent polling in the first phase, Highest turnout in Chiplun | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात पहिल्या टप्यात ८.१७ टक्के मतदान, चिपळूणमध्ये सर्वाधिक मतदान

राणे, केसरकर, नाईक यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क  ...

सोलापूर/माढा लोकसभा निवडणूक; जिल्ह्यातील 'या' दोन मतदान केंद्रावर एकही मतदान नाही - Marathi News | Solapur/Madha Lok Sabha Election; There is no polling at these two polling stations in the district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर/माढा लोकसभा निवडणूक; जिल्ह्यातील 'या' दोन मतदान केंद्रावर एकही मतदान नाही

पाणी व रस्ता नसल्याने मोहोळ तालुक्यातील दोन गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला असून एकाही मतदाराने आत्तापर्यंत मतदान केले नाही. ...

सांगली लोकसभेसाठी ११.४३ टक्के मतदान; मतदारांचा उत्साह, अनेक ठिकाणी रांगा - Marathi News | Loksabha Election 2024 - 11.43 percent polling for Sangli Lok Sabha; voters queues in many places | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली लोकसभेसाठी ११.४३ टक्के मतदान; मतदारांचा उत्साह, अनेक ठिकाणी रांगा

सांगली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण २० उमेदवार रिंगणात आहेत. ...

मतदारांच्या रांगा, यादीत नाव नसल्याने हिरमोड; अनेकजण निराश होऊन घरी परतले - Marathi News | Loksabha Election 2024 - Many voters returned home disappointed as their name was found in the voter list | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदारांच्या रांगा, यादीत नाव नसल्याने हिरमोड; अनेकजण निराश होऊन घरी परतले

काही कुटुंबातील नावे मतदार यादीत असली तरी त्यातीलच काही सदस्यांची नावे वगळविण्यात आल्याने अशा मतदारांनी ही नाराजी व्यक्त केली. ...

रायगडात मतदानाला गेलेल्या मतदाराचा मृत्यू; चक्कर येऊन खाली कोसळले होते - Marathi News | Loksabha Election - Death of voter who went to vote in Raigad; He was dizzy and fell down | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडात मतदानाला गेलेल्या मतदाराचा मृत्यू; चक्कर येऊन खाली कोसळले होते

महाड मधील घटना, प्रकाश याचा नक्की मृत्यू कशाने झाला याबाबत माहिती कळलेली नाही आहे. ...

लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं - Marathi News | Lok Sabha Election 2024- Sharad Pawar became Baramati voter for daughter; The name was removed from the voter list of Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं

Baramati loksabha election - बारामती मतदारसंघात यंदा सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत होत असून सुप्रिया सुळेंच्या बाजूने शरद पवारांसह संपूर्ण कुटुंब उतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ...