लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
जिल्ह्यातून हद्दपार गुन्हेगारांना मतदानाची परवानगी मिळते? - Marathi News | Are felons deported from the district allowed to vote? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्ह्यातून हद्दपार गुन्हेगारांना मतदानाची परवानगी मिळते?

लोकसभा निवडणुकीदरम्यान दहा तडीपार : ग्रामीण पोलिसांची कारवाई ...

गृह मतदानासाठी मायक्रो ऑब्झर्व्हर; सुविधा केंद्रांची बँक कर्मचाऱ्यांवर जबाबदारी - Marathi News | Raigad Loksabha Election - Micro Observer for home Polling; Responsibilities of Facility Centers on Bank Employees | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गृह मतदानासाठी मायक्रो ऑब्झर्व्हर; सुविधा केंद्रांची बँक कर्मचाऱ्यांवर जबाबदारी

लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी संबंधित प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाने बँक कर्मचारी घेण्यात आले आहेत. ...

आधी मतदान, नंतर चारधाम! मतदान करूनच बसेस यात्रेला धावणार - Marathi News | First voting, then Chardham! The buses will run for the yatra only after voting | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आधी मतदान, नंतर चारधाम! मतदान करूनच बसेस यात्रेला धावणार

लातूर : प्रशासनाने केलेल्या मतदार जागृतीचा परिणाम सर्व स्तरामध्ये दिसून येत आहे. तीन खासगी बसेसमधून २ मे राेजी चारधामसाठी ... ...

अलिबाग मुरुड विधानसभा मतदार संघात २५६ जणांनी केले गृह मतदान - Marathi News | 256 people voted at home in Alibag Murud Assembly Constituency | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग मुरुड विधानसभा मतदार संघात २५६ जणांनी केले गृह मतदान

एकंदरीतच जिल्ह्यात निवडणूक उत्सव साजरा होताना दिसत आहे. ...

मंगळवेढा तालुक्यातील १६३ जणांनी बजावला घरबसल्या मतदानाचा हक्क - Marathi News | 163 people of mangalwedha taluka vote from home for lok sabha election 2024 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंगळवेढा तालुक्यातील १६३ जणांनी बजावला घरबसल्या मतदानाचा हक्क

मंगळवेढा तालुक्यातील ४१ गावांमध्ये गृहभेटीद्वारे मतदानाची प्रकिया राबविण्यात आली. ...

मतदान जागृतीसाठी साताऱ्यात उद्या दुचाकी रॅली, शनिवारी गृहभेटी - Marathi News | Two wheeler rally tomorrow in Satara for voting awareness, home visits on Saturday | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मतदान जागृतीसाठी साताऱ्यात उद्या दुचाकी रॅली, शनिवारी गृहभेटी

प्रशासनाच्या उपाययोजना : निवडणुकीत १०० टक्के मतदानासाठी कुटुंबांचीही जबाबदारी  ...

Pimpri Chinchwad: वासुदेव करताहेत मतदानाचा जागर; नाट्य परिषदतर्फे पिंपरी-चिंचवडचा उपक्रम - Marathi News | Vasudev kartahe polling jagar; Activities of Pimpri-Chinchwad by Natya Parishad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वासुदेव करताहेत मतदानाचा जागर; नाट्य परिषदतर्फे पिंपरी-चिंचवडचा उपक्रम

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे वतीने जनजागृती केली जात आहे... ...

Sindhudurg: कारिवडे येथील १०१ वर्षाच्या आजींनी बजावला मतदानाचा हक्क! - Marathi News | A 101 year old grandmother from Karivade exercised her right to vote | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: कारिवडे येथील १०१ वर्षाच्या आजींनी बजावला मतदानाचा हक्क!

लोकसभा निवडणुकीसाठी गावागावात टपाली मतदान प्रक्रियेस प्रारंभ ...