लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
'बाप दाखव नाहीतर...', चिन्मय मांडलेकर स्पष्टच बोलला; परंपरागत मतदारांवर साधला निशाणा - Marathi News | marathi actor Chinmay Mandlekar says loyal voters are threat for democracy think before giving vote | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाप दाखव नाहीतर...', चिन्मय मांडलेकर स्पष्टच बोलला; परंपरागत मतदारांवर साधला निशाणा

निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर चिन्मय मांडलेकरचं विधान ...

महिन्यात १३ लाख युवक बेरोजगार, दिवसाला ३० शेतकरी संपवतात जीवन! माओवाद्यांचा पत्रकातून दावा - Marathi News | 13 lakh youth unemployed in a month, 30 farmers end their lives every day Claim of Maoists from leaflet | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :महिन्यात १३ लाख युवक बेरोजगार, दिवसाला ३० शेतकरी संपवतात जीवन! माओवाद्यांचा दावा

भाजपसह सर्वच पक्षांवर आरोप, निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन ...

वाचनीय : दर पाच वर्षांनी ‘महादेवा जातो गा...’ - Marathi News | lok sabha elections 2024 Every five years, Mahadeva goes to sing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाचनीय : दर पाच वर्षांनी ‘महादेवा जातो गा...’

लोकशाहीची महाशिवरात्री पाच वर्षांनी येते आणि मतदानाचे पवित्र कर्तव्य मतदारांना पार पाडता यावे म्हणून डोंगरदऱ्यांमध्ये पायपीट करणारे सरकारी कर्मचारी शिवभक्त बनतात. ...

बहिणाबाईंनी बजावला मतदानाचा हक्क, अकोला लोकसभा मतदारसंघात ज्येष्ठ, दिव्यांगांच्या गृह मतदानाला प्रारंभ   - Marathi News | Bahinabai exercised her right to vote, home voting for senior citizens and disabled people started in Akola Lok Sabha constituency | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बहिणाबाईंनी बजावला मतदानाचा हक्क, अकोला लोकसभा मतदारसंघात ज्येष्ठ, दिव्यांगांच्या गृह मतदानाला प्रारंभ  

...या अंतर्गत रिसोड तालुक्यातील करडा येथील बहिणाबाई बाजीराव देशमुख या आजीबाईंनी पहिला मतदानाचा हक्क बजावला आहे.  ...

अंधश्रद्धेचा वापर करून मतदारांच्या मनात दहशत निर्माण करणे हा गुन्हा - Marathi News | It is a crime to create terror in the minds of voters by using superstitions | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अंधश्रद्धेचा वापर करून मतदारांच्या मनात दहशत निर्माण करणे हा गुन्हा

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती : जादूटोणाविरोधी कायद्यानुसार कायदेशीर कारवाईची मागणी ...

देशांतर्गत सलग चारदा एकाच वेळी निवडणूक; गुप्त मतदान केव्हापासून? - Marathi News | Four consecutive simultaneous elections within the country | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशांतर्गत सलग चारदा एकाच वेळी निवडणूक; गुप्त मतदान केव्हापासून?

पाच रुपयांत मतपेटी, मतदारांकरिता डॉक्युमेंट्री फिल्म ...

चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात १ हजार १८५ मतदारांनी नोंदविले मत - Marathi News | 1 thousand 185 voters registered their votes in Chandrapur Lok Sabha constituency | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात १ हजार १८५ मतदारांनी नोंदविले मत

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्या मार्गदर्शनात ८ एप्रिलपासून गृह मतदानाला सुरुवात झाली. ...

सर्वाधिक मतदार पुण्यात बरं का; ५ जिल्ह्यात ३० लाखांहून अधिक मतदार - Marathi News | Most of the voters are in Pune; More than 3 million voters in 5 districts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वाधिक मतदार पुण्यात बरं का; ५ जिल्ह्यात ३० लाखांहून अधिक मतदार

चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार अधिक, ५ जिल्ह्यात ३० लाखांहून अधिक मतदार ...