लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
१० दिवस आधी करता येईल मतदार नोंदणी, मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम - Marathi News | Voter registration can be done 10 days before, Chief Electoral Officer of Maharashtra, S. Chockalingam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१० दिवस आधी करता येईल मतदार नोंदणी, मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम

अजूनही संधी गेलेली नसून सर्वच वयोगटातील व्यक्तींना मतदानाच्या दहा दिवस आधीपर्यंत मतदार म्हणून नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी दिली.   ...

एका महिलेच्या मतासाठी ते ३९ किलोमीटरची पायपीट करतात; तुमचे काय? - Marathi News | They walk 39 kilometers for one woman's vote; what about you | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका महिलेच्या मतासाठी ते ३९ किलोमीटरची पायपीट करतात; तुमचे काय?

देशातील शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी निवडणूक आयोगाकडून हे सारे प्रयत्न होत असतात. ...

मतदानाच्या दिवशी मिळणार भरपगारी सुट्टी - Marathi News | Ample holiday will be available on polling day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतदानाच्या दिवशी मिळणार भरपगारी सुट्टी

राज्य शासनाने यासंदर्भातील परिपत्रक मंगळवारी जारी केले. ...

उपनगरातील ५ मतदारसंघांत ३ लाखांपेक्षा जास्त मतदार, चांदिवलीत सर्वाधिक; तर कालिनात कमी मतदार - Marathi News | in mumbai over 3 lakh voters in 5 suburban constituencies highest rise voters in chandivali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उपनगरातील ५ मतदारसंघांत ३ लाखांपेक्षा जास्त मतदार, चांदिवलीत सर्वाधिक; तर कालिनात कमी मतदार

वाढत्या लोकसंख्येने विस्तारलेल्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदारसंघ आहेत. ...

पर्यावरणाचे काम करणाऱ्यांनाच मत; नवमतदारांनी नोंदविला प्रतिसाद - Marathi News | vote for environmentalists the voters in mumbai expressed their opinion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पर्यावरणाचे काम करणाऱ्यांनाच मत; नवमतदारांनी नोंदविला प्रतिसाद

सध्या देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. ...

सकाळी 11 पर्यंत आपले मतदान झाले पाहिजे; संघ आणि परिवारातील संघटना सक्रिय - Marathi News | You must vote by 11 am; Active in team and family organization | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सकाळी 11 पर्यंत आपले मतदान झाले पाहिजे; संघ आणि परिवारातील संघटना सक्रिय

जिल्हा बैठकांना रा. स्व. संघाचे त्या-त्या ठिकाणचे जिल्हा संघचालक उपस्थित होते. ...

शाळकरी मुलांनी केली मतदारांमध्ये जनजागृती - Marathi News | School children created public awareness among voters | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शाळकरी मुलांनी केली मतदारांमध्ये जनजागृती

शालेय शिक्षणात व्यवहारज्ञानाचे धडे मिळणे हा एक शिक्षणाचा भाग आहे. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले. ...

मतदानाला आम्ही महिलांच्या रांगेत उभारायचे की पुरुषांच्या?, तृतीयपंथीयांचा सवाल  - Marathi News | Should we set up the polls in women's queues or men's, asked the transgender | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मतदानाला आम्ही महिलांच्या रांगेत उभारायचे की पुरुषांच्या?, तृतीयपंथीयांचा सवाल 

स्वतंत्र रांग किंवा प्राधान्य देण्याची मागणी ...