वाशिम : निवडणूक प्रक्रियेत मतदानासाठी वापरण्यात येणाºया ‘ईव्हीएम’बाबत कोणतीही साशंकता, शंका आणि संभ्रम राहू नये म्हणून ‘व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम’संदर्भात वाशिम तालुक्यातील २०८ मतदान केंद्रांत जनजागृतीपर मोहिम हाती घेण्यात आली आहे. ...
मतदानासाठी वापरल्या जाणाºया इव्हीएम मशीन बाबत आजपर्यंत अनेकांनी शंका उपस्थित केल्या. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीत इव्हीएम मशीन सोबतच व्हीव्हीपॅड मतदान यंत्राचा वापर केला जाणार आहे. ...
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागपूर व रामटेक या लोकसभा मतदार संघात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रासोबतच व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफिएबल पेपर आॅडिट ट्रेल) या नवीन यंत्राचा वापर होणार आहे. बेंगलुरू येथील भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड या नवरत्न कंपनीद्वारे ...