शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वामन केंद्रे

वामन केंद्रे - हे भारतीय रंगभूमीवरील ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक आहेत.  वामन केंद्रे यांना नुकताच भारत सरकारचा मानाचा पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. दिल्लीत नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा सर्कलचे ते 5 वर्ष संचालकही होते. रणांगण,झुलवा,नातीगोती, चार दिवस प्रेमाचे ,पियाबावरी ही त्यांनी दिग्दर्शित केलेली नाटकं रंगभूमीवर बरीच लोकप्रिय झाली.

Read more

फिल्मी : प्रा. वामन केंद्रे यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; 'राष्ट्रीय कालिदास सन्मान' पुरस्कार जाहीर

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद हे चित्रपट उद्योगाचे केंद्र बनेल

पुणे : बुरूज ढासळला तर संपूर्ण ‘लाल किल्ला’च नेस्तनाबूत करणार का? वामन केंद्रेंचा सवाल

फिल्मी : 'जागते रहो’ कार्यक्रमातून सैन्यदलाच्या शौर्याला मराठी सिने नाट्यसृष्टीतील कलाकार देणार मानवंदना