लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जलवाहतूक

जलवाहतूक

Water transport, Latest Marathi News

अमृत अटल योजनेचे काम प्रगतीपथावर - Marathi News | Amrit Atal Yojna in progress | Latest beed News at Lokmat.com

बीड :अमृत अटल योजनेचे काम प्रगतीपथावर

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अमृत अटल योजनेअंतर्गत दोन योजना मंजूर झाल्या आहेत. शहरासाठी लाभाच्या ठरणाऱ्या या योजनेचे काम महाराष्ट्र जिवन प्राधिकरणच्या माध्यमातून प्रगतीपथावर आहे. योजनेमधून शहरात २५० किमी पाईप वितरीत होणार आहेत. जुन्या पाईपलाईन बदलण् ...

पाणी देता येत नसले, तर राजीनामा द्या स्थायी समिती सभेत कोल्हापूर जलअभियंत्यांची कानउघाडणी - Marathi News | If you can not give water, then resign, unanimity of Kolhapur Water Engineers in standing committee meeting | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पाणी देता येत नसले, तर राजीनामा द्या स्थायी समिती सभेत कोल्हापूर जलअभियंत्यांची कानउघाडणी

शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्याचे पडसाद शुक्रवारी झालेल्या स्थायी समिती सभेत उमटले. नागरिकांना नियमित पाणी देता येत नसेल, तर राजीनामा देऊन घरी जावे; पण शहरवासीयांचा अंत पाहू नका, अशा शब्दांत जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांना भर सभेत खडसावण्यात आले. ...

अनियंत्रित कारभारामुळे कोल्हापूरचा  पाणीपुरवठा विस्कळीत-: अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष - Marathi News | Disrupted water supply in Kolhapur due to uncontrolled administration: - Ignore officials | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अनियंत्रित कारभारामुळे कोल्हापूरचा  पाणीपुरवठा विस्कळीत-: अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

- भारत चव्हाण -कोल्हापूर : माझ्या भागालाच आधी पाणीपुरवठा झाला पाहिजे, असा असलेला अट्टहास, त्यामुळे कर्मचाºयांकडून पाणी ‘सोड-बंद’ची चुकलेली वेळ, सर्वच अधिकाºयांचे संपूर्ण पाणीपुरवठ्यावरील सुटलेले नियंत्रण आणि मुख्य जलवाहिन्यांना देण्यात येत असलेले अन ...

नियोजनशून्य कारभारामुळे  लोकमान्यनगरात दूषित पाणी - Marathi News |  Due to lack of planning, contaminated water in the Lokmanya Nagar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नियोजनशून्य कारभारामुळे  लोकमान्यनगरात दूषित पाणी

महापालिकेच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे सिडकोतील विविध भागात रोज दूषित व गढूळ पाणीपुरवठा होत आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रभाग क्रमांक २९ मधील दत्त चौक, महाकाली चौक या भागात दूषित पाणीपुरवठा होत असून, त्यापाठोपाठ आता लोकमान्यनगर, राजरत्ननगर व ...

मुख्य भूमिगत  जलवाहिनीच्या व्हॉल्व्हमधून कारंजा - Marathi News | Fountain from the main waterway valve | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुख्य भूमिगत  जलवाहिनीच्या व्हॉल्व्हमधून कारंजा

पुणे महामार्गावरील डीजीपीनगर क्रमांक-१ येथून जाणाऱ्या जॉगिंग ट्रॅकवरून टाकण्यात आलेल्या मुख्य भूमिगत जलवाहिनीच्या व्हॉल्व्हला गळती लागली आहे. त्यामधून कारंजा उडत असून, शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. याकडे पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असून, न ...

बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा काळाबाजार सुरू - Marathi News | Starting the drinking water market for construction | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा काळाबाजार सुरू

येथील महापालिकेच्या पवननगर जलकुंभातून गेल्या अनेक महिन्यांपासून एका प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिकाकडून बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा काळाबाजार केला जात असल्याची बाब शिवसेना नगरसेवकांनी उघडकीस आणली . ...

बेलापूर ते गेटवे दरम्यान जलवाहतूक दृष्टिपथात - Marathi News | Shipping Navigation between Belapur to Gateway | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बेलापूर ते गेटवे दरम्यान जलवाहतूक दृष्टिपथात

सिडको आणि मेरीटाइम बोर्डाच्या संयुक्त सहकार्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या बेलापूर ते गेटवे आॅफ इंडिया दरम्यानच्या जलवाहतुकीचा प्रकल्प दृष्टिपथात आला आहे. ...

नांदेड जिल्ह्यातील ३६ गावांत राष्ट्रीय पेयजल - Marathi News | National drinking water in 36 villages of Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यातील ३६ गावांत राष्ट्रीय पेयजल

तालुक्यातील ३६ गावांचा राष्ट्रीय पेयजल योजनेत समावेश झाल्याने भविष्यातील पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार आहे. पाणीटंचाई असलेल्या गावांचा कायमस्वरूपी पाणीप्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने आ.सुभाष साबणे यांनी शासनदरबारी प्रयत्न केले. त्याचप्रमाणे देगलूर तालुक्या ...