लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी

पाणी

Water, Latest Marathi News

राज्यातील जलसाठ्यात काय झालाय बदल; वाचा राज्यातील धरणाच्या पाणीसाठ्याची स्थिती - Marathi News | What has happened in the water reservoir in the state; Read the status of dam water storage in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील जलसाठ्यात काय झालाय बदल; वाचा राज्यातील धरणाच्या पाणीसाठ्याची स्थिती

Maharashtra Rain Update : गेल्या दोन तीन दिवस राज्यातील काही निवडक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली, आज धरणात किती पाणी आले.. ...

खात्यात ५५ कोटी शिल्लक, म्हणे पाणी योजना पूर्ण करा;‘मजीप्रा’ची मनपास ८३५ कोटींची मागणी - Marathi News | 55 crore balance in the account, say complete the water scheme; 'MJP' demands 835 crore from the municipality | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खात्यात ५५ कोटी शिल्लक, म्हणे पाणी योजना पूर्ण करा;‘मजीप्रा’ची मनपास ८३५ कोटींची मागणी

शहराची तहान भागविण्यासाठी २,७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. आतापर्यंत या योजनेसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून १,४२४ कोटी १७ लाख रुपये आले. ...

Ujani Dam: उजनी-दौंड विसर्गात घट; धरणात किती पाणी? - Marathi News | Ujani Dam: Decrease in ujani-daund discharge; How much water in the dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam: उजनी-दौंड विसर्गात घट; धरणात किती पाणी?

उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड विसर्गात घट झाली असून, दौंड येथून सायंकाळी ६ वाजता ५ हजार ६०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. गेल्या २४ तासात २ हजार ५०० क्यूसेक घट झाली आहे. ...

Raigad: पाण्याची चिंता मिटली; १३ धरणे शंभर टक्के भरली, सर्व धरणांत ७४.७६ टक्के पाणीसाठा - Marathi News | Raigad: Water worries solved; 13 dams filled hundred percent, 74.76 percent water storage in all dams | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Raigad: पाण्याची चिंता मिटली; १३ धरणे शंभर टक्के भरली, सर्व धरणांत ७४.७६ टक्के पाणीसाठा

Raigad News: रविवारी मध्यरात्री व सोमवारी दिवसभर रायगड जिल्ह्यात सरासरी १०८ मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस हा प्राधान्याने धरण क्षेत्रात अधिक पडल्याने धरणांतील पाणीसाठा झपाट्याने वाढला आहे. २८ धरणांपैकी १३ धरणे ही शंभर टक्के भरली आहेत. ...

कृष्णेसह वारणा नदीचे पाणीही सांगलीकरांना मिळणार, २९० कोटीचा प्रस्ताव शासनाकडे - Marathi News | Along with Krishna, Sanglikars will also get water from Varana river, a proposal of 290 crores to the government | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कृष्णेसह वारणा नदीचे पाणीही सांगलीकरांना मिळणार, २९० कोटीचा प्रस्ताव शासनाकडे

शेरीनाल्याचा ९४ कोटींचा प्रकल्प तयार ...

एरेका पाम वाढतच नाही, पानंही पिवळी पडली? कुंडीत ३ घरगुती पदार्थ घाला, ८ दिवसांतच बहरेल... - Marathi News | gardening tips for areca palm, 3 best home made fertilizers for areca palm, remedies for the fast growth of areca palm | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :एरेका पाम वाढतच नाही, पानंही पिवळी पडली? कुंडीत ३ घरगुती पदार्थ घाला, ८ दिवसांतच बहरेल...

...

केंद्रीय समितीच्या ‘ऑन द स्पॉट’ पाहणीत अर्धवट योजना लपवल्या! सदस्यांचा आरोप - Marathi News | Partial plans were hidden in the 'on the spot' inspection of the central committee! Allegations of members | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केंद्रीय समितीच्या ‘ऑन द स्पॉट’ पाहणीत अर्धवट योजना लपवल्या! सदस्यांचा आरोप

ग्रामीण भागातील नागरिकांना प्रति व्यक्ती ५५ लिटर गुणवत्तापूर्ण व शुद्ध पाणी देण्यासाठी सरकारने जल जीवन मिशन योजना सुरू केली. सन २०२१, २०२२ पासून जिल्ह्यात योजनांच्या कामाला प्रारंभ झाला. ...

होत्याचे नव्हते झाले, पावसाच्या पाण्यात १५ एकर सोयाबीन गेले वाहून - Marathi News | 15 acres of soybeans were washed away by rainwater | Latest latur News at Lokmat.com

लातुर :होत्याचे नव्हते झाले, पावसाच्या पाण्यात १५ एकर सोयाबीन गेले वाहून

कृषी विभागाकडून पाहणी : पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी ...