शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

सखी : पोट कमी करायचंय-पण डाएट नको? रोज किती चपात्या खाव्यात याचं सोपं गणित पाहा; स्लिम राहाल

सखी : पावसाळ्यात चमचमीत गरमगरम वरण खावेसे वाटते? करा पंचरत्न डाळ; ५ डाळींचा खास मेळ

सखी : काहीतरी गोड खावेसे वाटते, सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका सांगते, १ सोपी रेसिपी - गोड आणि पौष्टिक...

सखी : भरपूर चालूनही वजन घटेना? 'या' पद्धतीने - 'या' वेळी चाला, वेट लॉस होणारच; फक्त चालताना..

सखी : बदामच कशाला हवेत, 'या' ५ गोष्टी रोज पाण्यात भिजवून खा; बळकट हाडं - पोलादी होईल शरीर

सखी : आजी झालेल्या नीता अंबानी फिटनेससाठी रोज खातात ' हा ' पदार्थ, दिसतात फ्रेश आणि तरुण

सखी : श्रावणात एकदाच जेवणाचे व्रत करताय? 'या' पद्धतीने करा उपवास, वजन घटेल- मिळतील ५ फायदे!

सखी : वजन वाढलं-व्यायामानेही कमी होईना? आहारतज्ज्ञ सांगतात २१ दिवसांत ४ किलो घटवण्याचं खास डाएट

सखी : वाढलेलं वजन काही केल्या कमी होत नाही? पिटुकल्या मेथी दाण्यांचे 'करा' ३ सोपे उपाय; वजन घटणारच..

सखी : वजन वाढत चाल्लंय-कपडे घट्ट होतात? रात्रीच्यावेळी 'हे' ७ पदार्थ खा, परफेक्ट फिगर-स्लिम दिसाल