शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

सखी : बारीक व्हायचंय पण खाण्यावर कंट्रोल नाही? रोज १ लाडू खा, वजन कमी होईल-हाडं होतील बळकट

सखी : कोण म्हणतं पोट सुटलं की कमी होत नाही? स्वयंपाकघरातला १ पदार्थ खा-झरझर घटेल चरबी

सखी : ओटी पोटाचा घेर जास्त वाढलाय? उभ्या उभ्या १ योगासन करा-१५ दिवसांत सुटलेलं पोट होईल सपाट

सखी : ८ तास नोकरी-२ तास प्रवास-व्यायाम कधी करणार? फक्त २० मिनिटं करा शतपावली, बघा वजनाची जादू

सखी : काय खाल्ल्याने वजन पटकन कमी होतं? सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी सांगितला एकदम सोपा आहार

सखी : लोकं वजनावरून हिणवतात? निराश होऊ नका, रात्री झोपण्यापूर्वी खा ५ पदार्थ, वजन होईल कमी-दिसाल सुडौल

सखी : जरा चाललं की लगेच गुडघे दुखतात? कॅल्शियमने खच्चून भरलेत ५ पदार्थ-२०६ हाडांत येईल ताकद

सखी : वयाच्या ५८ व्या वर्षीही सुपरफिट-हॉट दिसणारे मिलिंद सोमण काय खातात? पाहा साधा डाएट प्लॅन

सखी : रोज सकाळी १ चमचा तीळ खा; पोटाचे त्रास दूर-हाडांना मिळेल पोषण, पाहा जबरदस्त फायदे

सखी : पोट, मांड्यांची चरबी फार वाढली? ५ रूपयांच्या कढीपत्त्याचा असा उपयोग करा; स्लिम-मेंटेन दिसाल