शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

सखी : रोज पोळ्या करताना गव्हाच्या पिठात मिसळा १ गोष्ट चमचाभर, वजनच काय शुगरही होईल कमी

सखी : रात्री झोपण्यापूर्वी जिऱ्याचे पाणी पिण्याचे ६ आरोग्यदायी फायदे, वजन होईल कमी- सुधारेल पचन झटपट

सखी : सुटलेले पोट कमी करायचे? ४ पैकी १ डाळ रोज खा, पोट होईल सपाट लवकर

सखी : कितीही डाएट करा, व्यायाम करुन घाम गाळा वजन कमीच होत नाही ? ‘असं’ वागणं तातडीने थांबवा...

सखी : वजन घटेल झरझर, पाहा नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंतचा सोपा डाएट प्लॅन, स्लिमच नाही तर फिटही व्हा

सखी : कोण म्हणतं प्रोटिन्ससाठी खूप खर्च लागतो? 'हे' ६ व्हेज पदार्थ खा, हाडं-मसल्स होतील मजबूत

सखी : नारळ पाण्यात १ चमचा घाला हे इटूकलं बी, वजन कमी करायची एकदम सोपी युक्ती...

सखी : बारीक होण्यासाठी रोज नाश्त्याला काय खायचं? तज्ज्ञ सांगतात स्लिम-फिट फिगरचं सोपं सिक्रेट

सखी : सुटलेलं पोट लटकतंय? पोट कमी करण्यासाठी रामदेव बाबा सांगतात खास उपाय-स्लिम दिसाल

सखी : दिवसातून दोनदा भात खाल्ला तरी वजन कमी होतं? वजन कमी करायचं तर भात बंद, हा धाक विसरा