शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

सखी : कितीही व्यायाम केला-डाएट केले तरी ४ चुकांमुळे वजन कधीच कमी होत नाही, पाहा काय चुकतंय..

सखी : झोमॅटोच्या सीईओंनी कमी केलं १५ किलो वजन, काम-स्ट्रेस आणि खाणंपिणं सांभाळत बारीक होण्याची गोष्ट...

सखी : प्रोटिन्सचा खजिना असलेले ५ व्हेज पदार्थ; कमी पैशात प्रोटीन वाढवा, साइड इफेक्ट्सही नाहीत

सखी : जेवल्यानंतर पोटावर हात फिरवला की पोट सुटतं का? पोटभर जेवून फिट-स्लिम राहायचंय तर....

सखी : कोण म्हणतं भात खाल्ल्यानं पोट सुटतं? वरण भात खाण्याचे ५ फायदे, कायम राहाल मेंटेन

सखी : तब्येत बारीक पण ओटीपोट खूप सुटलंय? सकाळी अंथरूणात करा ३ व्यायाम, पोट होईल सपाट

सखी : अंगकाठी बारीक पण पोट खूप सुटले? झोप कमी झाल्याचा परिणाम, वाढतोय पोटाचा घेर कारण

सखी : पोटावरची चरबी वाढली? कमी करण्यासाठी सकाळी उठल्यावर करा फक्त २ व्यायाम; काही दिवसांत दिसेल फरक.…

सखी : घरातली कामं करा आणि कॅलरी जाळा! टोमणे नाही, अभ्यासच सांगतोय, फॅट बर्न करण्याचं नवं सिक्रेट

सखी : वजन कमी करायचंय? उपाशी राहू नका, पोटभर खा ६ पदार्थ, वजन झरझर घटेल