शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

सखी : भरपूर भात खा; ना वजन वाढेल ना शुगर! आजार लांब ठेवणारा 'हा' तांदूळ-संशोधनातून खुलासा

सखी : दिवसाला ६ हजार पाऊले चालूनही वजन कमीच होत नाही? तज्ज्ञ सांगतात त्यामागचं महत्त्वाचं कारण..

सखी : पोट-कंबरेचा आकार होईल कमी; दूध पिण्याची योग्य पद्धत समजून घ्या; वजनात दिसेल फरक

सखी : स्त्रियांचं वजन भराभर आणि खूप का वाढतं? ७ कारणं, वाढत्या वजनासह आजारांचा धोका टाळा

सखी : अशक्तपणा, थकवा येतो-दिवसभर झोप येते? ६ पदार्थ खा, ताकद वाढेल, निरोगी राहाल

सखी : शुगर आणि वजन वाढतं म्हणून महिनाभर भात खाल्लाच नाही तर काय होतं? आहारतज्ज्ञ सांगतात...

सखी : नकळत पण हमखास होणाऱ्या ५ चुका कधीच तुमचं वजन कमी होवू देत नाहीत, ही घ्या यादी...

आरोग्य : चरबी जाळून पोट कमी करण्यास मदत करतो लसूण, जाणून घ्या खास उपाय!

सखी : धावणं की चालणं, पटापट वजन कमी करण्यासाठी काय उत्तम? स्लिम-फिट दिसण्याचा सोपा फंडा...

सखी : व्हिटामिन B-12 कमी आहे? न चुकता खा ७ पदार्थ; थकवाही कमी होईल आणि डेफिशियन्सीही!