लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१

West Bengal Assembly Elections 2021 Latest News

West bengal assembly elections 2021, Latest Marathi News

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल,  सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत
Read More
प.बंगालची वाघीण जिंकली, आता कोरोनाकडे लक्ष देऊया; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा - Marathi News | maha Chief Minister Uddhav Thackeray congratulates mamata banerjee and slams bjp over politics | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :प.बंगालची वाघीण जिंकली, आता कोरोनाकडे लक्ष देऊया; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

West Bengal Election Result 2021: ममता बॅनर्जींच्या विजयाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ममता दीदींचे अभिनंदन केलं आहे. यासोबतच भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा देखील साधला आहे.  ...

मोदी-शहांनी फक्त फेकाफेकीचं राजकारण केलं, आता दोघांनीही राजीनामा द्यावा; नवाब मलिक यांचा हल्लाबोल - Marathi News | west bengal election 2021 Nawab Malik Slams Amit Shah and Narendra Modi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोदी-शहांनी फक्त फेकाफेकीचं राजकारण केलं, आता दोघांनीही राजीनामा द्यावा; नवाब मलिक यांचा हल्लाबोल

पश्चिम बंगालमधील भाजपच्या पराभवावर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीही निशाणा साधला आहे. नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.  ...

West Bengal Election Result 2021: चार M अन् भाजपचा गेम! एकट्या दीदी मोदी-शहांवर भारी; M फॅक्टरनं बजावली मोलाची कामगिरी - Marathi News | West Bengal Election Result 2021 4 AM played crucial role in mamata banerjee and tmc victory | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Election Result 2021: चार M अन् भाजपचा गेम! एकट्या दीदी मोदी-शहांवर भारी; M फॅक्टरनं बजावली मोलाची कामगिरी

West Bengal Election Result 2021: पश्चिम बंगालमध्ये तृणमूलला मोठी आघाडी; ममता बॅनर्जींचा नंदिग्राममध्ये विजय ...

"जामिनावर सुटला आहात, जोरात बोलू नका अन्यथा महागात पडेल", चंद्रकांत पाटलांचा भुजबळांना इशारा - Marathi News | west bengal election 2021 bjp leader chandrakant patil warns ncp minister chhagan bhujbal | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"जामिनावर सुटला आहात, जोरात बोलू नका अन्यथा महागात पडेल", चंद्रकांत पाटलांचा भुजबळांना इशारा

पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर बोलत असताना राज्याचे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांना रोखठोक इशारा दिला आहे.  ...

West Bengal election 2021: सत्तेत येताच ममता सरकार सर्वात पहिले काय करणार? टीएमसी नेत्यानं सांगितलं! - Marathi News | Primary task of new TMC government will be to put health system back on track firhad hakim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal election 2021: सत्तेत येताच ममता सरकार सर्वात पहिले काय करणार? टीएमसी नेत्यानं सांगितलं!

हकीम हे कोलकाता पोर्ट येथून निवडणुकीच्या आखाड्यात होते. येथे त्यांचा सामना भाजपच्या किशोर गुप्ता यांच्याशी होता. सहाव्या टप्प्यातील मतमोजणीनंतर ते 33,071 मतांनी आघाडीवर होते. ...

West Bengal Results 2021: लडबो रे... जितबो रे... ममता बॅनर्जींनी नंदीग्रामचा संग्राम जिंकला; पश्चिम बंगालचा गडही राखला - Marathi News | West Bengal Election Result 2021 CM Mamata Banerjee wins Nandigram constituency by 1200 votes, defeating BJP's Suvendu Adhikari | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Results 2021: लडबो रे... जितबो रे... ममता बॅनर्जींनी नंदीग्रामचा संग्राम जिंकला; पश्चिम बंगालचा गडही राखला

West Bengal Election Result 2021CM Mamata Banerjee wins Nandigram Constituency by 1200 Votes : ममता बॅनर्जींनी नंदीग्रामचा संग्राम जिंकला आहे. नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी 1200 मतांनी विजयी झाल्या आहेत. भाजपाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांचा पराभव केला ...

West Bengal Election Result 2021: “पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या एवढ्या जागा येणे, ही फार मोठी गोष्ट” - Marathi News | west bengal election result 2021 bjp raksha khadse react on bengal election result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :West Bengal Election Result 2021: “पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या एवढ्या जागा येणे, ही फार मोठी गोष्ट”

West Bengal Election Result 2021: भाजप खासदाराने पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या एवढ्या जागा येणे, ही फार मोठी गोष्ट असल्याचे म्हटले आहे. ...

West Bengal Results 2021: सोशल मीडियात 'बंगाल'वरून कहर; नेटकऱ्यांच्या क्रिएटिव्हीटीला बहर, एकापेक्षा एक मीम्स शेअर - Marathi News | West Bengal Results 2021: Social media funny reaction on bjp congress after assembly election results | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :West Bengal Results 2021: सोशल मीडियात 'बंगाल'वरून कहर; नेटकऱ्यांच्या क्रिएटिव्हीटीला बहर, एकापेक्षा एक मीम्स शेअर

West Bengal Results 2021: ममता दीदींनी निकालांमध्ये बाजी मारताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडायला सुरूवात झाली आहे. ...