लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१

West Bengal Assembly Elections 2021 Latest News

West bengal assembly elections 2021, Latest Marathi News

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल,  सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत
Read More
CoronaVirus News: काल हायकोर्टानं झापलं, आज शहाणपण सुचलं; निवडणूक आयोगानं घेतला महत्त्वाचा निर्णय - Marathi News | assembly election 2021 Election Commission bans all victory processions on or after the day of counting of votes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: काल हायकोर्टानं झापलं, आज शहाणपण सुचलं; निवडणूक आयोगानं घेतला महत्त्वाचा निर्णय

CoronaVirus News: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवरून मद्रास हायकोर्टानं कानउघाडणी केल्यावर अखेर निवडणूक आयोगानं घेतला महत्त्वाचा निर्णय ...

CoronaVirus: केंद्रीय दलांनी बंगाल सोडावे; ममता दीदींनी केले मद्रास हायकोर्टाच्या आदेशाचे स्वागत - Marathi News | west bengal assembly election 2021 mamata banerjee welcome madras high court decision and criticized election commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: केंद्रीय दलांनी बंगाल सोडावे; ममता दीदींनी केले मद्रास हायकोर्टाच्या आदेशाचे स्वागत

west bengal assembly election 2021: ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. ...

West Bengal Assembly Elections 2021 :मतदानादरम्यान महिलांची काढली छेड, भाजपा उमेदवाराचा प्रतिनिधी अटकेत - Marathi News | West Bengal Assembly Elections 2021: BJP candidate's representative arrested for molesting women during polling | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal Assembly Elections 2021 :मतदानादरम्यान महिलांची काढली छेड, भाजपा उमेदवाराचा प्रतिनिधी अटकेत

West Bengal Assembly Elections 2021: बंगालमधील एका मतदारसंघात महिला मतदारांची छेड काढल्याप्रकरणी भाजपाच्या एका  उमेदवाराच्या प्रतिनिधीला अटक करण्यात आली आहे. ...

CoronaVirus : निवडणूक काळातच कोलकात्यात कोरोना स्फोट; प्रत्येक दुसरा व्यक्ती आढळतोय कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Corona Virus kolkata corona cases every second person testing corona positive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : निवडणूक काळातच कोलकात्यात कोरोना स्फोट; प्रत्येक दुसरा व्यक्ती आढळतोय कोरोना पॉझिटिव्ह

गेल्या महिन्याच्या संख्येचा विचार करता ही संख्या पाच पट अधिक आहे. गेल्या एक महिन्यापूर्वी येथे टेस्ट केलेल्या 20 जणांपैकी केवळ एकचाच रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह येत होता. (Corona Virus West Bengal) ...

देशाचं स्मशान होताना दिसतंय; स्वर्ग दूरच राहिला, नरक तो हाच काय?; शिवसेनेचा हल्लाबोल - Marathi News | shiv sena slams modi government over corona crisis in the country | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :देशाचं स्मशान होताना दिसतंय; स्वर्ग दूरच राहिला, नरक तो हाच काय?; शिवसेनेचा हल्लाबोल

देशातील आरोग्य आणीबाणीवरून शिवसेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल ...

West Bengal Election : "पश्चिम बंगालच्या लोकांना उत्तम प्रशासन हवं; सत्तेत आल्यास घुसखोरी, तस्करी, हिंसाचाराला लगाम घालणार" - Marathi News | West Bengal Election pm narendra modi addresse people virtually they need good governance | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Election : "पश्चिम बंगालच्या लोकांना उत्तम प्रशासन हवं; सत्तेत आल्यास घुसखोरी, तस्करी, हिंसाचाराला लगाम घालणार"

West Bengal Election : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हर्च्युअल रॅलीद्वारे साधला जनतेशी संवाद ...

CoronaVirus : पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगानं घातली रोड शोवर बंदी, सभांसाठीही असेल लोकांची मर्यादा - Marathi News | bengal election permission for roadshow cancelled says election commission of india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगानं घातली रोड शोवर बंदी, सभांसाठीही असेल लोकांची मर्यादा

केवळ कोरोना सुरक्षेसंदर्भात परिपत्र जारी करने आणि बैठका घेणे पुरेसे नाही, असे मुख्य न्यायाधीश टी बी एन राधाकृष्णन यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने तीन जनहित याचिकांवर सुनावणी करताना म्हटले होते. ...

Corona Vaccination: मोठी बातमी! पश्चिम बंगालमध्ये सर्वांना मोफत लस मिळणार; ममता दीदींची घोषणा - Marathi News | cm mamata banerjee declared that free vaccination will be provided to all above age of 18 years after May 5 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: मोठी बातमी! पश्चिम बंगालमध्ये सर्वांना मोफत लस मिळणार; ममता दीदींची घोषणा

Corona Vaccination: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. ...