लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१

West Bengal Assembly Elections 2021 Latest News

West bengal assembly elections 2021, Latest Marathi News

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल,  सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत
Read More
West Bengal Election 2021: मोदींच्या लोकप्रियतेमुळे तृणमूलचा पराभव निश्चित! प्रशांत किशोर यांनी केले मान्य; मालवीय यांचा दावा - Marathi News | west bengal assembly election 2021 bjp leader amit malviya claims that prashant kishor chats get public | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal Election 2021: मोदींच्या लोकप्रियतेमुळे तृणमूलचा पराभव निश्चित! प्रशांत किशोर यांनी केले मान्य; मालवीय यांचा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या लोकप्रियतेमुळे तृणमूल काँग्रेसचा पराभव निश्चित असल्याचे म्हटले जात आहे. ...

झोप उडावी अशा आयुष्याचा नायक भन्नाट वळणावर! - Marathi News | Balagarh discovers TMCs new election bet Dalit author Manoranjan Byapari | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :झोप उडावी अशा आयुष्याचा नायक भन्नाट वळणावर!

सायकलरिक्षा ओढणारे मनोरंजन ब्यापारींकडे सध्या बंगालात सगळ्यांचे डोळे लागलेत, कारणही तसेच आहे! ...

Assembly Election 2021: आज मतदान: निवडणूक आयोगाची परीक्षा - Marathi News | Assembly Election 2021 Voting today challenge for Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Assembly Election 2021: आज मतदान: निवडणूक आयोगाची परीक्षा

४४ जागांवर निवडणूक; हिंसाचारावर नियंत्रण आणण्याचे आव्हान, बाबूल सुप्रियो, पार्थ चॅटर्जी प्रमुख उमेदवार ...

West Bengal Assembly Elections 2021: सुरक्षा यंत्रणांवरील आरोपांमुळे ममता अडचणीत; निवडणूक आयोगाची नोटीस - Marathi News | West Bengal Assembly Elections 2021 Mamata gets Election Commission notice for CAPF remarks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal Assembly Elections 2021: सुरक्षा यंत्रणांवरील आरोपांमुळे ममता अडचणीत; निवडणूक आयोगाची नोटीस

गृहमंत्री शहा यांचेदेखील टीकास्त्र ...

West Bengal Election : निवडणूक आयोगानं १० नोटीसा पाठवल्या तरी धर्माच्या आधारावर मतांचं विभाजन करण्याला विरोधच करणार : ममता बॅनर्जी - Marathi News | west bengal election commission may send 10 notices but i will continue to oppose the distribution religion mamata-banerjee | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Election : निवडणूक आयोगानं १० नोटीसा पाठवल्या तरी धर्माच्या आधारावर मतांचं विभाजन करण्याला विरोधच करणार : ममता बॅनर्जी

West Bengal Election 2021 : निवडणूक आयोगानं ममता बॅनर्जींकडे त्यांच्या वक्तव्यावर मागितलं होतं स्पष्टीकरण ...

West Bengal Assembly Elections 2021: भाजपकडून मतदारांना पैशांचा मुद्दा तापला - Marathi News | West Bengal Assembly Elections 2021 cash coupon blows up on bjp | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Assembly Elections 2021: भाजपकडून मतदारांना पैशांचा मुद्दा तापला

निवडणूक आयोगाने कारवाई करावी ...

...प्रचाराच्या रणधुमाळीतून बडे नेते बेपत्ता! - Marathi News | Big leaders stayed away from west bengal assembly election campaign | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...प्रचाराच्या रणधुमाळीतून बडे नेते बेपत्ता!

तृणमूलसाठी शरद पवार गेले नाहीत. नितीश कुमार लांब राहिले. राहुल गांधी बंगालमध्ये नाहीत, प्रियांका विलगीकरणात अडकल्या! ...

Assembly Election : अमित शहांचा प. बंगालमध्ये रोड शो, रिक्षावाल्याच्या घरी केलं दुपारचं जेवण - Marathi News | Assembly Election : Amit Shah's P. Road show in Bengal, lunch at rickshaw puller's house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Assembly Election : अमित शहांचा प. बंगालमध्ये रोड शो, रिक्षावाल्याच्या घरी केलं दुपारचं जेवण

Assembly Election : पश्चिम बंगालमध्ये 200 पेक्षा जास्त जागांवर भारतीय जनता पक्षाला विजय मिळणार असून राज्यात भाजपाचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास यावेळी शहा यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. ...