लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१

West Bengal Assembly Elections 2021 Latest News

West bengal assembly elections 2021, Latest Marathi News

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल,  सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत
Read More
West Bengal Election : पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी TMC च्या कार्यालयात स्फोट; कार्यकर्ते जखमी - Marathi News | west Bengal polls Day before voting in Joypur some injured in blast at TMC office parties blame one other mamata banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal Election : पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी TMC च्या कार्यालयात स्फोट; कार्यकर्ते जखमी

West Bengal Election 2021: शनिवारी पार पडणार आहे पहिल्या टप्प्यातील मतदान ...

West Bengal Election : उद्योगांची वाढ थांबलीये, फक्त मोदींच्या दाढीची वाढ होतेय; ममता बॅनर्जींचा निशाणा - Marathi News | Only Grows Beard Names Stadium After Himself Mamata Banerjee On PM narendra modi west bengal election 2021 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Election : उद्योगांची वाढ थांबलीये, फक्त मोदींच्या दाढीची वाढ होतेय; ममता बॅनर्जींचा निशाणा

West Bengal Election 2021 : ममता बॅनर्जींनी साधला पंतप्रधानांवर निशाणा ...

West Bengal Election 2021: मला हिंदू धर्म शिकवायला जाऊ नका, मी ब्राह्मणाची मुलगी; ममता बॅनर्जींचा हल्लाबोल - Marathi News | west bengal election 2021 mamata banerjee says i am brahmin daughter should not teach me hinduism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal Election 2021: मला हिंदू धर्म शिकवायला जाऊ नका, मी ब्राह्मणाची मुलगी; ममता बॅनर्जींचा हल्लाबोल

West Bengal Assembly Election 2021: मेदिनीपूरच्या चंद्रकोणा येथील सभेत बोलताना ममता बॅनर्जी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ...

बंगाल दौऱ्यावरून पत्रकाराचा सवाल, तुम्ही तर इथंच घर घ्यायला हवं; बघा- अमित शाहंनी काय दिलं उत्तर?  - Marathi News | Union home minister Amit Shah's reaction on the questioned about buying house in west bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगाल दौऱ्यावरून पत्रकाराचा सवाल, तुम्ही तर इथंच घर घ्यायला हवं; बघा- अमित शाहंनी काय दिलं उत्तर? 

या वेळी भाजपला तृणमूल काँग्रेसचा खास प्रतिस्पर्धक म्हणून पाहिले जात आहे. दोन्ही पक्ष एक-मेकांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. ...

West Bengal Election 2021: “इथे आहेत त्या सर्व सरकारी कंपन्या विकायला काढल्यात, नोकरी कुठून देणार हे?” - Marathi News | west bengal assembly election 2021 congress leader bhai jagtap criticize bjp over manifesto | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :West Bengal Election 2021: “इथे आहेत त्या सर्व सरकारी कंपन्या विकायला काढल्यात, नोकरी कुठून देणार हे?”

west bengal assembly election 2021: केंद्रीयमंत्री अमित शाह यांनी अलीकडेच बंगाल निवडणुकीसाठी भाजपचे संकल्पपत्र जारी केले. त्यावर आता काँग्रेसकडून टीकास्त्र सोडण्यात आले आहे. ...

West Bengal Election : बरमुडा परिधान करण्याच्या वक्तव्यावर दिलीप घोष यांचं स्पष्टीकरण; म्हणाले, "महिलांनी... " - Marathi News | west bangal election 2021 bjp leader dilip ghosh statement on bermuda women sari cm mamata banerjee | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Election : बरमुडा परिधान करण्याच्या वक्तव्यावर दिलीप घोष यांचं स्पष्टीकरण; म्हणाले, "महिलांनी... "

West Bengal Election 2021 : एका सभेदरम्यान, ममता बॅनर्जींबाबत दिलीप घोष यांनी केलं होतं वादग्रस्त वक्तव्य ...

नरेंद्र मोदींनी 115 योजना आणल्या, पण ममता सरकारमध्ये 115 घोटाळे झाले - अमित शाह - Marathi News | West Bengal Polls: 'Didi's 115 scams vs PM Modi's 115 schemes': Amit Shah goes all out against Mamata Banerjee | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नरेंद्र मोदींनी 115 योजना आणल्या, पण ममता सरकारमध्ये 115 घोटाळे झाले - अमित शाह

West bengal Assembly Election 2021 : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

Narendra Modi: पंतप्रधानांना शोधायला बंगालमध्ये जायचं का?; लोकसभेत सवाल अन् तितक्यात सभागृहात पोहोचले मोदी! - Marathi News | congress leader ravneet singh bittu asked about absence of pm narendra modi reached quickly after it in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Narendra Modi: पंतप्रधानांना शोधायला बंगालमध्ये जायचं का?; लोकसभेत सवाल अन् तितक्यात सभागृहात पोहोचले मोदी!

Narendra Modi: नरेंद्र मोदी त्याचवेळी लोकसभेत पोहोचले आणि एक विरोधकांना जशास तसं उत्तर मिळालं.  ...