लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१

West Bengal Assembly Elections 2021 Latest News

West bengal assembly elections 2021, Latest Marathi News

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल,  सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत
Read More
बंगाली जनतेसमोर TMC-BJP कडून स्वप्नांचं गाठोडं; कुणाच्या आश्वासनांत किती दम? तुम्हीच पाहा - Marathi News | west bengal election 2021 comparison between bjp and tmc manifesto for sonar bangla | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगाली जनतेसमोर TMC-BJP कडून स्वप्नांचं गाठोडं; कुणाच्या आश्वासनांत किती दम? तुम्हीच पाहा

west bengal election 2021: पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्ष (TMC) आणि भाजप (BJP) या दोन्ही पक्षांनी आपापले जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत. दोन्ही पक्षांनी बंगाली जनतेसाठी आश्वासनांचा पाऊस पा ...

भाजपने जाहीर केलेले संकल्पपत्र बंगालविरोधी; टीएमसीची टीका - Marathi News | west bengal election 2021 tmc says bjp manifesto is anti bengali and promises has no value | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपने जाहीर केलेले संकल्पपत्र बंगालविरोधी; टीएमसीची टीका

west bengal election 2021: भाजपने जाहीर केलेले संकल्पपत्र बंगालविरोधी असल्याची टीका तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आली आहे. ...

भाजपचा 'जुमला' उघड, जाहिरातीत घर मिळालेली महिला राहतेय भाड्याच्या खोलीत - Marathi News | West bengal Election : BJP's Jumla revealed, the woman who got the house in the advertisement lives in a rented room | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचा 'जुमला' उघड, जाहिरातीत घर मिळालेली महिला राहतेय भाड्याच्या खोलीत

गंगासागर येथील जत्रेत आम्ही काम करत होतो, आम्हाला या फोटोबाबत काहीही माहिती नाही. मला कसलंही घर मिळालं नसून आम्ही सध्या भाड्याच्या घरात राहत आहोत. ...

बंगालमध्ये धुणीभांडी, मोलमजुरी करणाऱ्या महिलांना भाजपाने बनवले उमेदवार, असा सुरू आहे प्रचार - Marathi News | West Bengal Assembly Elections 2021 : In West Bengal, BJP gives candidature to women who do washing dishes & Wages | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :बंगालमध्ये धुणीभांडी, मोलमजुरी करणाऱ्या महिलांना भाजपाने बनवले उमेदवार, असा सुरू आहे प्रचार

West Bengal Assembly Elections 2021 : भाजपाने पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेली उमेदारांची काही नावे चर्चेचा विषय ठरत आहे. ...

महिलांना नोकरीत ३३ टक्के आरक्षण, CAA लागू होणार; प. बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र जाहीर - Marathi News | west bengal election 2021 bjp leader amit shah release election manifesto | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिलांना नोकरीत ३३ टक्के आरक्षण, CAA लागू होणार; प. बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र जाहीर

west bengal election 2021: भाजपने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी संकल्प पत्र जाहीर केले आहे. ...

West Bengal Election: भाजप जगातील सर्वात मोठा खंडणीखोर पक्ष; ममता बॅनर्जी यांची घणाघाती टीका  - Marathi News | West Bengal Election: BJP the world's largest ransom party; Mamata Banerjee's harsh criticism | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Election: भाजप जगातील सर्वात मोठा खंडणीखोर पक्ष; ममता बॅनर्जी यांची घणाघाती टीका 

लोकांच्या हत्येसाठी ज्या पक्षाने दंगे केले त्यांना कधीच प. बंगालमध्ये राज्य करू देऊ नका. भाजपमध्ये तर महिलादेखील सुरक्षित नाहीत. ...

West Bengal Assembly Election 2021: आम्ही तुमच्यासाठी जिवाचं रान करू; पाच वर्षं संधी देऊन बघा- नरेंद्र मोदी - Marathi News | West Bengal Assembly Election 2021 pm narendra modi slams tmc congress left | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal Assembly Election 2021: आम्ही तुमच्यासाठी जिवाचं रान करू; पाच वर्षं संधी देऊन बघा- नरेंद्र मोदी

West Bengal Assembly Election 2021: पश्चिम बंगालमध्ये राजकारण तापलं; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल ...

भाजप सर्वांत मोठा लुटारू पक्ष; 'विकासा'वरुन ममता बॅनर्जींचा थेट पलटवार - Marathi News | west bengal assembly election 2021 mamata banerjee alleged bjp biggest extortionist in the world | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप सर्वांत मोठा लुटारू पक्ष; 'विकासा'वरुन ममता बॅनर्जींचा थेट पलटवार

West Bengal Assembly Election 2021: भाजप (BJP) आणि तृणमूल काँग्रेस (TMC) यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहे. ...