लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१

West Bengal Assembly Elections 2021 Latest News

West bengal assembly elections 2021, Latest Marathi News

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल,  सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत
Read More
धोनीच्या खास मित्राला दीदींनी दिलं 'तिकीट'; खरगपूर रेल्वे स्टेशनवर 'माही'सोबत केलं होतं काम - Marathi News | west bengal election 2021 ms dhoni old friend pradip sarkar fight election from kharagpur sadar seat tmc ticket against bjps hiran chatterjee | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :धोनीच्या खास मित्राला दीदींनी दिलं 'तिकीट'; खरगपूर रेल्वे स्टेशनवर 'माही'सोबत केलं होतं काम

खरगपूर विधानसभा मतदार संघ देखील सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या मतदार संघात भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा खास मित्र प्रदीप सरकार हे तृणमूलच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ...

ममतांची व्हीलचेअरवरून रॅली; म्हणाल्या, 'लोकांच्या वेदना माझ्या वेदनांपेक्षा जास्त'  - Marathi News | West Bengal Assembly Elections 2021: Mamata Banerjee addressed a rally in Purulia targets BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममतांची व्हीलचेअरवरून रॅली; म्हणाल्या, 'लोकांच्या वेदना माझ्या वेदनांपेक्षा जास्त' 

West Bengal Assembly Elections 2021: भाजपा खोटे बोलून जिंकली आहे, ते सर्व काही विकत आहेत, असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा साधला. ...

दोनदा पुढे ढकलूनही सभा का होत नाही? भाजपच्या खासदाराचा अप्रत्यक्षपणे अमित शहांवर निशाणा - Marathi News | West Bengal Assembly Election 2021 bjp leader subramanian swamy indirectly takes dig at amit shah | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :दोनदा पुढे ढकलूनही सभा का होत नाही? भाजपच्या खासदाराचा अप्रत्यक्षपणे अमित शहांवर निशाणा

West Bengal Assembly Election 2021: सुब्रमण्यम स्वामींचा ट्विटरवर सवाल; अमित शहांच्या ढकलण्यात आलेल्या सभेवरून निशाणा ...

West Bengal Election : अमित शाहंचा ममता बॅनर्जींवर पलटवार; म्हणाले, "हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला, पण मी याला षडयंत्र..." - Marathi News | West Bengal Election My chopper suffered glitch but wont call it a conspiracy Amit Shah takes a dig at Mamata | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Election : अमित शाहंचा ममता बॅनर्जींवर पलटवार; म्हणाले, "हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला, पण मी याला षडयंत्र..."

West Bengal Election : ममता बॅनर्जींवर अमित शाहंनी साधला निशाणा ...

आघाडीत उभी फूट! काँग्रेसविरोधात शरद पवारांनी विरोधकांची मोट बांधली; ममतांसाठी प्रचार करणार - Marathi News | Sharad Pawar, Akhilesh Yadav, Hemant soren, Tejaswi yadav Will campaign for Mamata Banerjee in West Bengal Election | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :आघाडीत उभी फूट! काँग्रेसविरोधात शरद पवारांनी विरोधकांची मोट बांधली; ममतांसाठी प्रचार करणार

Sharad pawar will campaign in west Bengal Election: शरद पवार यांनी काही आठवड्यांपूर्वी भाजपाविरोधात पश्चिम बंगालमध्ये आघाडीची मोट बांधणार असल्याचे वक्तव्य केले होते. परंतू त्यानंतर दोन तीन दिवसांत काँग्रेसने डाव्यांच्या साथीने वेगळी निवडणूक लढविणार अ ...

शुभेंदू यांना संपविण्यासाठीच ममता नंदीग्राममध्ये निवडणूक रिंगणात - Marathi News | Mamata is contesting in Nandigram to end Shubhendu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शुभेंदू यांना संपविण्यासाठीच ममता नंदीग्राममध्ये निवडणूक रिंगणात

ही माहिती दस्तुरखुद्द शुभेंदू अधिकारी यांचे वडील व सध्या एकाकी पडलेले तृणमूल काँग्रेसचे खासदार शिशिर अधिकारी यांनी भाजपच्या खासदार लॉकेट चॅटर्जी यांना दिली.  ...

पश्चिम बंगालमधील रणसंग्राम तापला; ममतांवर कुठलाही हल्ला नाही, निवडणूक आयोगाचा निर्वाळा - Marathi News | The battle in West Bengal; There is no attack on Mamata, the Election Commission said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमधील रणसंग्राम तापला; ममतांवर कुठलाही हल्ला नाही, निवडणूक आयोगाचा निर्वाळा

नंदीग्राम येथे प्रचारादरम्यान ६६ वर्षीय ममता बॅनर्जी जखमी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या पायाला ‘प्लास्टर’ बांधण्यात आले व त्या दवाखान्यात दाखल होत्या. शुक्रवारीच त्यांची रुग्णालयातून सुटी झाली होती. अशा स्थितीत रविवारी त्यांचा ‘रोड शो’ होणार की न ...

West Bengal Election 2021: बंगालमध्ये भाजपचा पराभव झाल्यास देशव्यापी संदेश जाईल - यशवंत सिन्हा - Marathi News | west bengal assembly elections 2021 if bjp lose in west bengal it will send pan india message yashwant sinha | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Election 2021: बंगालमध्ये भाजपचा पराभव झाल्यास देशव्यापी संदेश जाईल - यशवंत सिन्हा

West Bengal Election 2021: शनिवारीच यशवंत सिन्हा यांनी केला होता तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश ...