लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१

West Bengal Assembly Elections 2021 Latest News

West bengal assembly elections 2021, Latest Marathi News

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल,  सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत
Read More
आजचा अग्रलेख - हे अवडंबर कशासाठी? - Marathi News | Why this extravagance? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख - हे अवडंबर कशासाठी?

राजकारणासाठी आणि मते मिळवण्यासाठी त्याचा वापर होताच कामा नये. त्यामुळे धार्मिक विद्वेषाचे वातावरण आणि समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता असते. ...

West Bengal Election: भाजपत प्रवेश करताच मिथुन चक्रवर्तींना Y+ सुरक्षा; गृह मंत्रालयाकडून मंजुरी - Marathi News | West Bengal Election modi government gave mithun Chakraborty Y plus security as soon as he enters BJP Approval from Home Ministry | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Election: भाजपत प्रवेश करताच मिथुन चक्रवर्तींना Y+ सुरक्षा; गृह मंत्रालयाकडून मंजुरी

West Bengal Election: काही दिवसांपूर्वी मिथुन चक्रवर्ती यांनी केला होता भाजपत प्रवेश ...

प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी जखमी; म्हणाल्या,"जाणूनबुजून हल्ला, हे षडयंत्र" - Marathi News | west bengal election 2021cm mamata banerjee injured in nandigram | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी जखमी; म्हणाल्या,"जाणूनबुजून हल्ला, हे षडयंत्र"

West Bengal Election : सहानुभूती मिळवण्यासाठी ममता बँनर्जींचं नाटक, भाजपचा आरोप ...

"ममता बॅनर्जी या फक्त निवडणुकीपुरत्या हिंदू, त्यांना मशिदीत की मंदिरात जायचं हे समजत नाही" - Marathi News | union minister giriraj singh attack on mamata benerjee said she is doing appeasement only | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ममता बॅनर्जी या फक्त निवडणुकीपुरत्या हिंदू, त्यांना मशिदीत की मंदिरात जायचं हे समजत नाही"

Giriraj Singh Attack on Mamata Benerjee : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी ममता बॅनर्जींवर हल्लाबोल केला आहे. ...

Video: TMC खासदाराने चारचौघांत महिला आमदाराचे गाल ओढले; भाजपाला आयतेच कोलित सापडले - Marathi News | west bengal election 2021 bjp mp locket chatterjee shares video of tmc mp touches cheeks of female mla | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video: TMC खासदाराने चारचौघांत महिला आमदाराचे गाल ओढले; भाजपाला आयतेच कोलित सापडले

West Bengal Election 2021: पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने यंदा 50 महिलांना उमेदवारी दिली आहे. ...

West Bengal Assembly Election: उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी लोकांना चहा बनवून देतात तेव्हा... - Marathi News | West Bengal Election: Mamata Banerjee visited a tea stall in Nandigram and served tea to the people | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Assembly Election: उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी लोकांना चहा बनवून देतात तेव्हा...

Mamata Banerjee turns chaiwali in Nandigram, day before nomination: यावेळी लोकांना चहा देताना स्थानिक रहिवाशांसोबत ममता बॅनर्जी यांनी संवाद साधला. यावेळी चहा टपरीजवळ अनेकांनी गर्दी केली होती ...

ममतांनी नंदिग्राममधूनच निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला? शुभेंदूंच्या गडातूनच सांगितलं - Marathi News | West Bengal election 2021 TMC Leader Mamata Manerjee on Suvendu Adhikari and Nandigram seat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममतांनी नंदिग्राममधूनच निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला? शुभेंदूंच्या गडातूनच सांगितलं

मुख्यमंत्री ममतांनी आपल्या सभेदरम्यान चंडीपाठही केला. त्या म्हणाल्या, "माणसांत 70-30 (हिंदू-मुस्लीम) असे काही नसते. (Mamata Manerjee VS Suvendu Adhikari) ...

खळबळजनक! निवडणूक प्रचाराला गालबोट लावण्याचा प्रयत्न?; पोलिसांनी जप्त केले तब्बल 200 गावठी बॉम्ब - Marathi News | west bengal south 24 parganas around 200 crude bombs were recovered | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खळबळजनक! निवडणूक प्रचाराला गालबोट लावण्याचा प्रयत्न?; पोलिसांनी जप्त केले तब्बल 200 गावठी बॉम्ब

West Bengal Assembly Election 2021 : राजकीय वातावरण तापलं आहे. याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...