लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१

West Bengal Assembly Elections 2021 Latest News

West bengal assembly elections 2021, Latest Marathi News

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल,  सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत
Read More
विशेष लेखः ममतादीदींसाठी सोपी नाही नंदीग्रामची लढाई; भाजपाच्या शुभेंदूंसोबत अधिकारींची 'घराणेशाही' - Marathi News | West Bengal Election 2021: Nandigram battle against shubhendu adhikari is not easy for Mamata Banerjee | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेखः ममतादीदींसाठी सोपी नाही नंदीग्रामची लढाई; भाजपाच्या शुभेंदूंसोबत अधिकारींची 'घराणेशाही'

West Bengal Assembly Election 2021: शुभेंदू अधिकारी जायंट किलर ठरले तर त्याचे श्रेय नरेंद्र मोदींचा विकास व अमित शहांच्या चाणक्यनीतीला मिळेल. अपयशी झाले तर मात्र तो त्यांचा व्यक्तिगत पराभव असेल.  ...

अडीच वर्षात मिथुन चक्रवर्तीं केवळ ३ दिवस चढले होते संसदेची पायरी; नंतर राजकारणाला ठोकला होता रामराम - Marathi News | west bengal election 2021 mithun chakraborty attended only 3 days in 2 5 years term of rajya sabha mp leaves politics in 2016 now joined bjp said i am cobra | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अडीच वर्षात मिथुन चक्रवर्तीं केवळ ३ दिवस चढले होते संसदेची पायरी; नंतर राजकारणाला ठोकला होता रामराम

West Bengal Election 2021 : चार वर्षांच्या राजकीय सन्यासानंतर पुन्हा केला राजकारणात प्रवेश, हाती घेतला भाजपचा झेंडा ...

पश्चिम बंगालमध्ये भाजपला दोन आकडी संख्येवर समाधान मानावे लागेल: नवाब मलिक - Marathi News | ncp leader nawab malik claimed that bjp cannot go beyond double digit in west bengal assembly election 2021 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पश्चिम बंगालमध्ये भाजपला दोन आकडी संख्येवर समाधान मानावे लागेल: नवाब मलिक

केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा (Assembly Elections 2021) कार्यक्रम जाहीर केल्यानंतर प्रचाराला आता वेग आला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपला दोन आकडी संख्येवर समाधान मानावे लागेल, असा दावा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी क ...

ममता बॅनर्जींचा पंतप्रधानांवर पलटवार; म्हणाल्या, "परिवर्तन बंगालमध्ये नाही तर..." - Marathi News | west bengal election 2021 mamata banergee criticize pm narndra modi sonar bangla | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ममता बॅनर्जींचा पंतप्रधानांवर पलटवार; म्हणाल्या, "परिवर्तन बंगालमध्ये नाही तर..."

West Bengal Election 2021 : वन-ऑन-वन सामना करण्यासाठी तयार, ममता बॅनर्जींचं आव्हान ...

"मी कोब्रा... एक दंश झाला तरी फोटो बनाल," भाजप प्रवेशानंतर मिथुन चक्रवर्ती झाले आक्रमक - Marathi News | Mithun Chakraborty became aggressive after joining BJP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मी कोब्रा... एक दंश झाला तरी फोटो बनाल," भाजप प्रवेशानंतर मिथुन चक्रवर्ती झाले आक्रमक

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांनी आज केला भाजपत प्रवेश ...

TMC लोकसभेत 'हाफ', यावेळी पूर्णच होणार 'साफ'; पंतप्रधानांचा तृणमूल काँग्रेसवर निशाणा - Marathi News | pm narendra modi targeted mamata banergee tmc west bengal election 2021 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :TMC लोकसभेत 'हाफ', यावेळी पूर्णच होणार 'साफ'; पंतप्रधानांचा तृणमूल काँग्रेसवर निशाणा

PM Narendra Modi : सर्वांच्या विकासासाठी २४ तास मेहनत करू, पंतप्रधानांचं आश्वासन ...

ममता बॅनर्जींच्या मंत्र्याची मतदारांना धमकी; "मत दिलं नाही तर वीज नाही आणि पाणीही नाही" - Marathi News | No votes no water and electricity Bengal minister Tapan Dasgupta threatens voters mamata banerjee west bengal election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींच्या मंत्र्याची मतदारांना धमकी; "मत दिलं नाही तर वीज नाही आणि पाणीही नाही"

West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये लवकरच पार पडणार आहेत विधानसभेच्या निवडणुका ...

ठरलं! PM मोदींच्या रॅलीत मिथुन चक्रवर्ती करणार भाषण; सौरव गांगुलीबद्दल सस्पेंस कायम - Marathi News | actor mithun chakraborty in pm modi rally in kolkata but still suspense on sourav ganguly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठरलं! PM मोदींच्या रॅलीत मिथुन चक्रवर्ती करणार भाषण; सौरव गांगुलीबद्दल सस्पेंस कायम

West Bengal Assembly Election 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) बंगालमध्ये प्रचाराचे रणशिंग फुंकणार असून, मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही पेट्रोल-डिझेल आणि गॅस दरवाढीविरोधात पदयात्रा करणार आहेत. ...