लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१

West Bengal Assembly Elections 2021 Latest News

West bengal assembly elections 2021, Latest Marathi News

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल,  सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत
Read More
"पंतप्रधान मोदींकडून पदाचा दुरुपयोग, कोरोना योद्ध्यांचं श्रेयही हडपण्याचा प्रयत्न" - Marathi News | tmc mp derek obrien targets pm modi writes to election commission over vaccine certificates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पंतप्रधान मोदींकडून पदाचा दुरुपयोग, कोरोना योद्ध्यांचं श्रेयही हडपण्याचा प्रयत्न"

Derek Obrien And Narendra Modi : तृणमूल काँग्रेसने (TMC) पुन्हा एकदा भाजपा (BJP) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. ...

"...म्हणून मला वाटतं की, भाजपाला एक संधी मिळायला पाहिजे", श्राबंती चॅटर्जींनी व्यक्त केल्या भावना - Marathi News | West Bengal Assembly Elections 2021 Will work for BJP’s ‘Sonar Bangla’: Srabanti Chatterjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...म्हणून मला वाटतं की, भाजपाला एक संधी मिळायला पाहिजे", श्राबंती चॅटर्जींनी व्यक्त केल्या भावना

Srabanti Chatterjee And West Bengal Assembly Elections 2021 : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री श्राबंती चॅटर्जींनी भाजपात प्रवेश केला. ...

"मतदानाच्या दिवशी करा फक्त 'एवढंच' काम; ममतांना बसेल शॉक, मग पाहा...!; गडकरींचा हल्लाबोल - Marathi News | West bengal election 2021 Nitin Gadkari attacks on CM Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मतदानाच्या दिवशी करा फक्त 'एवढंच' काम; ममतांना बसेल शॉक, मग पाहा...!; गडकरींचा हल्लाबोल

गडकरी पुढे म्हणाले, ''2 मेरोजी परिवर्तन होईल. राज्यात कमळाचा विजय होईल. भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळेल. तीन मेरोजी आपल्या नेत्याची निवड होईल. 4 मेरोजी भाजपचे मुख्यमंत्री शपथ घेतील. आता याला कुणीही रोखू शकत नाही.'' (Nitin Gadkari in West Bengal) ...

अधीर रंजन चौधरी यांच्यासाठी भाजपचे दरवाजे नेहमी खुले, कधीही यावे: दिलीप घोष  - Marathi News | bjp leader dilip ghosh says we welcomes congress leader adhir ranjan choudhary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अधीर रंजन चौधरी यांच्यासाठी भाजपचे दरवाजे नेहमी खुले, कधीही यावे: दिलीप घोष 

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांच्या (West Bengal Assembly Election 2021) तारखा जाहीर झाल्यानंतर आता राजकारण अधिक तापताना दिसत आहे. तृणमूल काँग्रेसमधील अनेक पदाधिकारी, नेते, आमदार, मंत्री यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश ...

सौरव गांगुली PM मोदींच्या रॅलीतून राजकीय इनिंग सुरू करणार?; भाजपने केले स्पष्ट - Marathi News | west bengal assembly election 2021 sourav ganguly may start political innings in pm narendra modi rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सौरव गांगुली PM मोदींच्या रॅलीतून राजकीय इनिंग सुरू करणार?; भाजपने केले स्पष्ट

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांच्या (West Bengal Assembly Election 2021) तारखा जाहीर झाल्यानंतर तेथील रणधुमाळी आता अधिक आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. ममता बॅनर्जी यांचे सरकार खालसा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) जोरदार तयारी सुरू केली आह ...

उच्चशिक्षित ममता दीदींकडे नेमकी संपत्ती किती? 'इतके' आहे सोने; पाहा - Marathi News | west bengal election 2021 know about chief minister mamata banerjee education property and gold | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :उच्चशिक्षित ममता दीदींकडे नेमकी संपत्ती किती? 'इतके' आहे सोने; पाहा

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यानंतर बंगालमधील राजकीय वातावरण आणखीनच तापताना दिसत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांची संपत्ती किती आहे? त्यांचेकडे किती सोने आहे? म ...

गोतस्करी आणि गुंडगिरी पश्चिम बंगालमधून हद्दपार करणार: योगी आदित्यनाथ - Marathi News | yogi adityanath criticised mamata banerjee and trinamool congress at malda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोतस्करी आणि गुंडगिरी पश्चिम बंगालमधून हद्दपार करणार: योगी आदित्यनाथ

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Assembly Election 2021) तारखा जाहीर करण्यात आल्यानंतर आता राजकीय रणधुमाळीला आता वेग येऊ लागला आहे. तृणमूल काँग्रेसचे सरकार खालसा करण्यासाठी भारतीय जनता पक्ष कंबर कसून तयारीला लागला आहे. यातच उत्तर प ...

"भाजपा सर्व केंद्रीय मंत्र्यांची वरात घेऊन बंगालमध्ये आली पण यांचा 'नवरा' कोण आहे?"  - Marathi News | tejashwi yadav lashed out at bjp over west bengal assembly election | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"भाजपा सर्व केंद्रीय मंत्र्यांची वरात घेऊन बंगालमध्ये आली पण यांचा 'नवरा' कोण आहे?" 

Tejashwi Yadav And BJP : राजकीय पक्षांकडून सभांमधून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. ...