शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महिला आरक्षण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडत नवीन संसद भवनातील कामकाजाचा श्रीगणेशा केला. १९ सप्टेंबर २०२३ रोजी नव्या संसद भवनात मांडण्यात आलेले हे पहिले विधेयक आहे. महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे घटना दुरुस्ती विधेयक लोकसभा व राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांत मंजूर करण्याची सरकारची तयारी आहे. 'नारी शक्ती वंदन अधिनियम' असं या विधेयकाचं नामकरण केलं आहे.

Read more

पुणे : Pune PMPL : पुण्यात तेजस्विनी बस हळूहळू होतायत गायब; महिला प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर

राष्ट्रीय : आधी दुसरी बाजू ऐकू, नंतर स्थगितीचे ठरवू! महिला आरक्षणावर तत्काळ अंमलावर विचारास नकार

राष्ट्रीय : Flashback 2023 : अंतराळ स्थानक ते महिला आरक्षण; मोदी सरकारच्या या घोषणांनी देशवासियांना दिला मोठा दिलासा

नागपूर : महिला आरक्षणाच्या गप्पाच; २० टक्केही नाही वाटा; जिथे संख्या अधिक, तिथेच महिलांना दिला खो

वर्धा : नारीशक्ती वंदन कायदा स्वागतार्ह; पण तो महिलांची थट्टा करणाराच, योगेंद्र यादव यांची टीका

संपादकीय : मतदानासाठी सर्व पक्ष महिला विधेयकाच्या बाजूने; उमेदवारी देताना वस्तुस्थिती नेमकी उलटी 

राष्ट्रीय : आता लिपस्टिकवाल्या, बॉबकट केलेल्या महिला संसदेत येतील अन्...; RJD नेत्याच्या विधानाने वाद

राष्ट्रीय : आनंदाची बातमी! महिला आरक्षणाचे कायद्यात रुपांतर; राष्ट्रपतींची सही झाली, अजून तीन टप्पे बाकी

राष्ट्रीय : 'आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर, महिलांमध्ये जाती-धर्माच्या नावावर फूट पाडण्याचा प्रयत्न'; PM मोदींचा हल्लाबोल

राष्ट्रीय : मोदी सांगतात ते वास्तव नाही; महिला आरक्षण विधेयकाचा उल्लेख करत शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा