शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महिला आरक्षण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडत नवीन संसद भवनातील कामकाजाचा श्रीगणेशा केला. १९ सप्टेंबर २०२३ रोजी नव्या संसद भवनात मांडण्यात आलेले हे पहिले विधेयक आहे. महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे घटना दुरुस्ती विधेयक लोकसभा व राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांत मंजूर करण्याची सरकारची तयारी आहे. 'नारी शक्ती वंदन अधिनियम' असं या विधेयकाचं नामकरण केलं आहे.

Read more

राष्ट्रीय : मोदी सांगतात ते वास्तव नाही; महिला आरक्षण विधेयकाचा उल्लेख करत शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा

राजस्थान : “महिला आरक्षण लागू करायला केंद्र १० वर्षे लावेल, काँग्रेस सत्तेत येताच...”: मल्लिकार्जुन खरगे

आंतरराष्ट्रीय : भारताचे महिला आरक्षण विधेयक परिवर्तनकारी, अमेरिकेतूनही होतंय कौतुक

भंडारा : केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी महिला आरक्षणात ओबीसींना संपविले; ओबीसी संघटनांचा घणाघात

गोवा : आरक्षण इफेक्ट: गोवा विधानसभेत १३ जागा महिलांसाठी

गोवा : महिला आरक्षण ही नव्या युगाची नांदी; भाजप महिला मोर्चाकडून स्वागत

राष्ट्रीय : महिलांसाठी माेदींचे ‘ट्रम्प कार्ड’?; पंतप्रधान लवकरच करणार एका मोठ्या योजनेची घोषणा

राष्ट्रीय : ओबीसी समाजाकडे सरकारचे दुर्लक्ष, जातीनिहाय जनगणना केलीच पाहिजे; राहुल गांधींची मागणी

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींनी महिला खासदारांची घेतली भेट; स्मृती इराणी म्हणाल्या, मोदी है तो मुमकिन है

ठाणे : सहा महिलांना लागणार आमदारकीची लॉटरी?; राजकीय करिअर करण्याची संधी