शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महिला आरक्षण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडत नवीन संसद भवनातील कामकाजाचा श्रीगणेशा केला. १९ सप्टेंबर २०२३ रोजी नव्या संसद भवनात मांडण्यात आलेले हे पहिले विधेयक आहे. महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे घटना दुरुस्ती विधेयक लोकसभा व राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांत मंजूर करण्याची सरकारची तयारी आहे. 'नारी शक्ती वंदन अधिनियम' असं या विधेयकाचं नामकरण केलं आहे.

Read more

राष्ट्रीय : महिला आरक्षण विधेयकाला राज्यसभेत एकमताने मंजूरी; पडली सर्वच्या सर्व २१५ मते

सातारा : Women Reservation: ‘श्री’ नाही ‘सौ’ विधानसभेच्या रिंगणात; मातब्बरांकडून आमदारकी घरात ठेवण्याचा प्रयत्न होणार

अन्य क्रीडा : मी नेहमीच महिलांच्या हक्कांसाठी प्रत्येक स्तरावर वकिली केली आहे - सानिया मिर्झा

राष्ट्रीय : जुन्या संसद भवनात वास्तुदोष होता म्हणून महिला आरक्षण विधेयक ९ वर्षांनी आणलं का? काँग्रेसचा सवाल 

राष्ट्रीय : सरकार कसं चालवायचं हे तुम्हाला कधी कळलंच नाही; जेपी नड्डांची खर्गेंवर सडकून टीका

सांगली : Women Reservation: सांगली जिल्ह्यात दोन विधानसभा महिलांसाठी राखीव; प्रस्थापित नेत्याची वाढली धाकधूक

कल्याण डोंबिवली : ठाणे, कल्याण, की भिवंडी? महिलांना मिळणार कुठली हुंडी?; २०२९ मध्ये महिला खासदार

राष्ट्रीय : राजकीय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढेल, लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर PM मोदींची प्रतिक्रिया

राष्ट्रीय : वायनाड, हैदराबाद रिझर्व्ह झालं तर...; लोकसभेत अमित शाह यांचा राहुल गांधींवर थेट निशाणा 

राष्ट्रीय : महिला आरक्षण विधेयकास विरोध करणारे केवळ २ खासदार; औवेसी ट्रोल