शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महिला आरक्षण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडत नवीन संसद भवनातील कामकाजाचा श्रीगणेशा केला. १९ सप्टेंबर २०२३ रोजी नव्या संसद भवनात मांडण्यात आलेले हे पहिले विधेयक आहे. महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे घटना दुरुस्ती विधेयक लोकसभा व राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांत मंजूर करण्याची सरकारची तयारी आहे. 'नारी शक्ती वंदन अधिनियम' असं या विधेयकाचं नामकरण केलं आहे.

Read more

राष्ट्रीय : आम्ही देशाला PM अन् 85 OBC खासदार दिले; तुलना करायचीच असेल तर या! राहुल गांधींवर शाहंचा पलटवार

राष्ट्रीय : संसदेत महिला आरक्षणावर बोलताना सुप्रिया सुळेंकडून महाराष्ट्रातील २ 'दादा' लक्ष्य

राष्ट्रीय : 'संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षण नाही', अल्पसंख्याक आरक्षणावर स्मृती इराणींचे वक्तव्य

क्रिकेट : आरक्षणामुळे अधिक महिला राजकारणात येतील; क्रीडा क्षेत्रातील 'नारी शक्ती'कडून सरकारचं अभिनंदन

राष्ट्रीय : अमित शाह महिला आरक्षण विधेयकावर भाषण करण्याची शक्यता; भाजपा खासदारांना व्हिप जारी

महाराष्ट्र : माझ्यासारख्या महिलांना आरक्षणाची गरज नाही कारण..., सुप्रिया सुळेंनी सांगितलं 'गणित'

राष्ट्रीय : कुणी म्हणालं 'जुमला', तर कुणी म्हणालं ५० टक्के आरक्षण द्या; लोकसभेत दिसली 'नारी शक्ती'

राष्ट्रीय : 'तुम्ही लॉलीपॉपसारखे बिल...; सोनिया गांधींच्या भाषणानंतर निशिकांत दुबेंचा पलटवार

राष्ट्रीय : मोदी सरकारची मोठी खेळी! महिला आरक्षणाच्या माध्यमातून एकाच जागेवर २ खासदार?

महाराष्ट्र : ...त्यामुळे प्रस्थापित नेत्यांना धक्का बसू शकतो; महिला मुख्यमंत्री मिळेल का?