शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महिला आरक्षण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडत नवीन संसद भवनातील कामकाजाचा श्रीगणेशा केला. १९ सप्टेंबर २०२३ रोजी नव्या संसद भवनात मांडण्यात आलेले हे पहिले विधेयक आहे. महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे घटना दुरुस्ती विधेयक लोकसभा व राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांत मंजूर करण्याची सरकारची तयारी आहे. 'नारी शक्ती वंदन अधिनियम' असं या विधेयकाचं नामकरण केलं आहे.

Read more

राष्ट्रीय : आरक्षणासाठी काँग्रेस गंभीर नव्हती; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आरोप

राष्ट्रीय : महिला आरक्षण अडथळे काय?; राजकीय निरीक्षकांना वाटतेय चिंता 

राष्ट्रीय : आता तुमच्या राज्यात किती असतील महिला खासदार? आरक्षणामुळे बदलणार लाेकसभेचे चित्र

राष्ट्रीय : काँग्रेसचे महिला आरक्षण विधेयकाला समर्थन, सोनिया गांधींची लोकसभेत माहिती

नागपूर : पहिल्या लोकसभेत अनसूयाबाई काळेंनी रचला पाया, चित्रलेखा भोसलेंनी कळस चढविला

राष्ट्रीय : ५० टक्के राज्यांच्या विधानसभेची मंजूरी आवश्यक; महिला आरक्षण विधेयकावर आज दीर्घ चर्चा