लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिला दिन २०१८

महिला दिन २०१८

Women's day 2018, Latest Marathi News

भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली.
Read More
महिलांच्या असामान्य कर्तृत्वाला उजाळा : कहाणी ‘ती’च्या नेतृत्वशीलतेची - Marathi News |  Woman's uncommon credentials shine: The story's leadership style | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिलांच्या असामान्य कर्तृत्वाला उजाळा : कहाणी ‘ती’च्या नेतृत्वशीलतेची

प्रत्येक क्षेत्रात आणि पक्षात कार्यकर्त्यापासून कर्मचाºयापर्यंत मर्यादित न राहता, आता नेतृत्वाची धुरा खांद्यावर घेऊन महिला आगेकूच करीत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांत प्रतिनिधित्व मिळावे म्हणून महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाले असले, तरी तसा मान अद्याप ...

पनवेल तालुक्यात महिलांची संख्या वाढतेय - Marathi News |  Increasing number of women in Panvel taluka | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल तालुक्यात महिलांची संख्या वाढतेय

पनवेल परिसरात महिलांचे प्रमाण कमीच असल्याचे मागील जनगणना आणि मतदार नोंदणी आकडेवारीवरून उघड झाले होते. मात्र, गेल्या दोन वर्षांत मुलीचा जन्मदर वाढत आहे, ही बाब अतिशय समाधानकारक असल्याचे एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालेली आहे. ...

महिलांच्या स्वतंत्र स्वच्छतागृहांचा आदेश कागदावरच - Marathi News |  The order of women's independent sanitary homeowners is on paper | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महिलांच्या स्वतंत्र स्वच्छतागृहांचा आदेश कागदावरच

राज्यातील शासकीय तसेच खासगी कार्यालये, आस्थापना आणि कारखान्यांमध्ये काम करणा-या महिला कर्मचा-यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारण्याच्या आदेशांची ४८ तासांत अंमलबजावणी न करणाºया आस्थापना आणि कारखान्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण न करण्याचा निर्णय राज्य स ...

डोंबिवलीच्या व्हॅनवाल्या काकूंमुळे पालकही निर्धास्त, मनीषा भडकमकर यांची स्कूल व्हॅन - Marathi News |  Due to Dombivli's Vanuwa Kaku, parents are also happy, Manisha Bhadkamkar's school van | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीच्या व्हॅनवाल्या काकूंमुळे पालकही निर्धास्त, मनीषा भडकमकर यांची स्कूल व्हॅन

थेट अंतरिक्षापर्यंत झेप घेत महिलांनी आपले कर्तृत्व यापूर्वीच सिद्ध केले आहे. मग शालेय वाहन चालक हे आव्हानात्मक क्षेत्र मागे कसे राहील? रात्रपाळीवरून घरी परतणाºया तर कधी महत्त्वाच्या कामानिमित्त घराबाहेर पडणाºया महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी वेबबेस् ...

मनपा सांभाळण्यास महिला सक्षम!रीसर्च सेंटर फॉर वूमेन्स स्टडिज्चे सर्वेक्षण - Marathi News | Women's to be managed by the NGO! Research Center for Women's Studies survey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनपा सांभाळण्यास महिला सक्षम!रीसर्च सेंटर फॉर वूमेन्स स्टडिज्चे सर्वेक्षण

मुंबई महापालिकेतील नगरसेविका या राजकीयदृष्ट्या सक्रिय आणि सक्षम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. जुहू येथील एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या रीसर्च सेंटर फॉर वूमेन्स स्टडिज् विभागाने केलेल्या सर्वेक्षणात या माहितीवर शिक्कामोर्तब झाले आहे. केंद्र ...

बाप, भाऊ, मुलाची ‘छाया’ असलेली पोलीस महिला! - Marathi News |  Police, who are 'shadow' of father, brother and child! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाप, भाऊ, मुलाची ‘छाया’ असलेली पोलीस महिला!

छाया नाईक हे पोलीस दलातील असे एक व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी आपले सर्व आयुष्यच त्याग आणि समर्पणात वेचले. आयुष्यातली स्वर्णगथ समोर आली आणि स्वत: अविवाहित राहून तीने तीच्या लहान बहिणींची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून स्वत:च्या आईचाही सांभाळ केला. पोलीस खात् ...

महिलांनो, न्यूनगंड सोडा; ध्येय समोर ठेवा, राधिका राणे-डोईजोडे यांचा सल्ला - Marathi News |  Women, low-yield soda; Go ahead, Radhika Rane-Dojoday's advice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलांनो, न्यूनगंड सोडा; ध्येय समोर ठेवा, राधिका राणे-डोईजोडे यांचा सल्ला

सुदृढ राहण्याची आणि आकर्षक दिसण्याची इच्छा प्रत्येक स्त्रीमध्ये असते; पण लोक काय म्हणतील, या विचारातून त्या अनेक प्रकारचे न्यूनगंड मनात ठेवून आपल्या इच्छा पूर्ण करीत नाहीत. मला वाटते, भविष्यात पश्चात्ताप करण्यापेक्षा न्यूनगंड सोडून आपल्या आवडत्या गोष ...

‘ती’च्या अभिव्यक्तीसाठी सोशल मीडियाचे व्यासपीठ - Marathi News |  The social media platform for the expression of 'she' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘ती’च्या अभिव्यक्तीसाठी सोशल मीडियाचे व्यासपीठ

पूर्वीची ‘ती’ मुलगी, सून, पत्नी, माता या भूमिकेबरोबरच प्रशासकीय अधिकारी, वैज्ञानिक, डॉक्टर, वकील, उद्योजक, शिक्षक, पत्रकार व पोलीस अशा वेगवेगळ््या भूमिका यशस्वीपणे पार पाडत आहे. बदलत्या परिस्थितीत ‘ती’च्या अभिव्यक्तीची माध्यमे व साधने बदलत आहेत. ...