भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. Read More
शहरात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या महिला दुचाकी रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शनिवारी सकाळी झाशीची राणी, शंभूराजे, बाजीप्रभू, नवरा-नवरी, क्रिकेटर अशा वेगवेगळ्या वेशभूषेत सुमारे १०० महिला दुचाकीस्वारांनी रॅलीत सहभाग नोंदवला. त्यांचे काही सो ...
जागतिक महिला दिनानिमित्त लोणावळा नगर परिषद व महालक्ष्मी महिला मंच यांच्या वतीने महिलांकरिता आयोजित मिसेस लोणावळा व्यक्तिमत्त्व स्पर्धेत अॅड. मोनाली कुलकर्णी सौभाग्यवती लोणावळाच्या मानकरी ठरल्या ...
नाशिक : जागतिक महिला दिनानिमित्त शहरासह सिडको, इंदिरानगर, सातपूर, पंचवटी, नाशिकरोड परिसरातील सेवाभावी संस्था व संघटनांच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. ...
नाशिक : जागतिक महिला दिनानिमित्त जिल्ह्यातील अनेक संस्था, संघटनांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शाळा, महाविद्यालये, आरोग्य केंद्रांत विविध उपक्रम राबविण्यात आले. ...
नाशिक : जागतिक महिला दिनानिमित्त शहर पोलीस आयुक्तालयातर्फे विविध क्षेत्रांतील २२ कर्तृत्ववान महिला, अधिकारी व कर्मचा-यांना ‘तेजस्विनी’ पुरस्कार देऊन त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यात आला़ पोलीस मुख्यालयातील बॅरेक नंबर १७ मध्ये पोलीस आयुक्त डॉ़रवींद् ...