लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक महिला दिन

जागतिक महिला दिन

Women's day special, Latest Marathi News

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.
Read More
भूतदयेला जागलेली अनामिका चौधरी - Marathi News | Anamika Chaudhary waking up to the ghost | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भूतदयेला जागलेली अनामिका चौधरी

पनवेलच्या रस्त्यावरील शेकडो भटक्या कुत्र्यांचे केले पालन पोषण ...

Traffic police on duty with her baby : सॅल्यूट! डोक्यावर रणरणतं ऊन, कुशीत चिमुकल्याला घेऊन कर्तव्यावर हजर झाली खाकीतली माऊली - Marathi News | Female traffic police officer on duty with her new born baby video went viral chandigarh | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Traffic police on duty with her baby : सॅल्यूट! डोक्यावर रणरणतं ऊन, कुशीत चिमुकल्याला घेऊन कर्तव्यावर हजर झाली खाकीतली माऊली

Traffic police officer on duty with her new born baby : आपल्या अवघ्या काही महिन्यांच्या बाळाला (Doing job with her new born baby ) कुशीत घेत घेऊन कर्तव्यावर हजर झाली आहे. एकाचवेळी दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळताना दिसून येत आहे.  ...

Amruta Fadnavis : 'कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी...'; अमृता फडणवीसांचं नवीन गाणं - Marathi News | Amruta Fadnavis new song on 8 march womens day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Amruta Fadnavis : 'कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी...'; अमृता फडणवीसांचं नवीन गाणं

Amruta Fadnavis New Song : अमृता फडणवीस सोशल मीडियात नेहमीच चर्चेत असतात. आपल्या गाण्यांसाठी त्या लोकप्रिय आहेत. ...

‘केएमटी’कडून १२८ महिलांना पन्हाळ्याची सहल - Marathi News | 3 women walking trip from KMT | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘केएमटी’कडून १२८ महिलांना पन्हाळ्याची सहल

कोल्हापूर : महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या वतीने (केएमटी) जागतिक महिला दिनानिमित्त खास महिलांकरिता पन्हाळा येथे एकदिवसीय मोफत सहल काढण्यात आली. ... ...

अनोख्या सत्काराने शांताबाई यादव भारावल्या - Marathi News | Shantabai Yadav carried on with extraordinary hospitality | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अनोख्या सत्काराने शांताबाई यादव भारावल्या

शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीतील अनोख्या सत्काराने हसूर सासगिरी (ता. गडहिंग्लज) येथील पहिल्या महिला नाभिक शांताबाई यादव या रविवारी भारावून गेल्या. जागतिक महिला दिनानिमित्त शिवाजी मराठा हायस्कूलच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आ ...

भारतातल्या पहिल्या गुप्तहेर रजनी पंडितयांची यशस्वी कहाणी - Marathi News | Success story of Rajni Pandit, the first detective in India | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातल्या पहिल्या गुप्तहेर रजनी पंडितयांची यशस्वी कहाणी

...

शाळा, महाविद्यालयांमध्ये महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम - Marathi News |  Various programs for women's day in schools and colleges | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शाळा, महाविद्यालयांमध्ये महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम

जिल्हाभरातील शाळा, महाविद्यालयांसह इतर ठिकाणी रविवारी जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. ...

जागतिक महिला दिन;  उपराजधानीत नारीशक्तीला सलाम... - Marathi News | World Women's Day; celebration in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक महिला दिन;  उपराजधानीत नारीशक्तीला सलाम...

स्त्रीशक्तीचा सन्मान अधोरेखित करणारा जागतिक महिला दिन रविवारी संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उपराजधानीतही नारीशक्तीचा गौरवपूर्ण गजर करण्यात आला. ...