शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महिला प्रीमिअर लीग

Women’s Premier League ( WPL)महिला प्रीमिअर लीगमहिला प्रीमिअर लीगची घोषणा झाली अन् सर्वांना त्यात सहभागी होणाऱ्या संघांची उत्सुकता लागली. अदानी समुहाने सर्वाधिक १२८९ कोटी रुपये मोजून अहमदाबाद फ्रँचायझी खरेदी केली. मुंबई इंडियन्सने ९१२ कोटींत मुंबई, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९०१ कोटींत बंगळुरू, कॅप्री ग्लोबलने ७५७ कोटींत कोलकाता  आणि JSW ग्रुपने ८१० कोटींत बंगळुरूचे हक्क जिंकले आहेत. पाच संघांचा समावेश असलेली ही लीग मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.

Read more

क्रिकेट : WPL 2024 Auction Live : ऑस्ट्रेलियाची सदरलँड दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात; २ कोटींचा वर्षाव, मुंबईची माघार

क्रिकेट : WPL 2024 Auction Live : ऑस्ट्रेलियन फलंदाज फोबी लिचफील्डवर १ कोटींचा पाऊस; गुजरातच्या ताफ्यात सामील

क्रिकेट : WPL 2024 Auction : १६५ खेळाडू लिलावाच्या रिंगणात; १००हून अधिक भारतीय शिलेदारांवर लागणार बोली

क्रिकेट : IPLपेक्षा महिला लीगला अधिक प्रतिसाद: हरमनप्रीत कौर; भविष्यात आणखी संघ वाढण्याची आशा

क्रिकेट : IPL पेक्षा महिला प्रीमिअर लीगला प्रेक्षकांचा प्रतिसाद अधिक होता - हरमनप्रीत कौर

क्रिकेट : अमेरिकेत महिला क्रिकेटचा फीव्हर; स्त्रीदेवी कट्टा DMV चार्जर्सने पटकावला चषक

क्रिकेट : सरप्राईज..., दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूनं समलिंगी जोडीदाराशी केलं लग्न, पाहा PHOTO

क्रिकेट : महिला प्रीमिअर लीग २०२४ मध्ये मोठा बदल; BCCI चा निर्णय, जाणून किती संघ राहणार, फॉरमॅट कसं असणार  

क्रिकेट : WPL आधी सुरू झाली असती तर भारत 'विश्वविजेता' बनला असता, दिग्गज खेळाडूचा मोठा दावा

संपादकीय : कोण म्हणतं, बायकांना क्रिकेटमधलं काही कळत नाही?