शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महिला प्रीमिअर लीग

Women’s Premier League ( WPL)महिला प्रीमिअर लीगमहिला प्रीमिअर लीगची घोषणा झाली अन् सर्वांना त्यात सहभागी होणाऱ्या संघांची उत्सुकता लागली. अदानी समुहाने सर्वाधिक १२८९ कोटी रुपये मोजून अहमदाबाद फ्रँचायझी खरेदी केली. मुंबई इंडियन्सने ९१२ कोटींत मुंबई, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९०१ कोटींत बंगळुरू, कॅप्री ग्लोबलने ७५७ कोटींत कोलकाता  आणि JSW ग्रुपने ८१० कोटींत बंगळुरूचे हक्क जिंकले आहेत. पाच संघांचा समावेश असलेली ही लीग मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.

Read more

क्रिकेट : पाकिस्तानचं भारताच्या पावलावर पाऊल! महिलांसाठी PSL ची योजना; आफ्रिदीची हकालपट्टी

क्रिकेट : PSL मधील विजेत्या संघाला बक्षीस किती? IPL, WPL चे संघ होतात मालामाल, पण...

क्रिकेट : WPL 2024: MI vs RCB कोण मिळवणार फायनलचे तिकीट? आज थरार, जाणून घ्या सर्वकाही

क्रिकेट : Ellyse Perry ची क्रिकेट विश्वात खळबळ; नोंदवला एकाही पुरुष खेळाडूला न जमलेला

क्रिकेट : WPL Points Table 2024: फायनलला ५ दिवस बाकी! प्लेऑफच्या शर्यतीत कोण? RCB ला सुवर्णसंधी

क्रिकेट : WPL 2024: ४८ चेंडूत ९५ धावा! जिंकलं हर'मन', मुंबईची प्लेऑफमध्ये घडक; गुजरात स्पर्धेबाहेर

क्रिकेट : Harmanpreet Kaur Birthday: महिला क्रिकेटमध्ये दबदबा; रोहित-विराटलाही मागे टाकणारी 'रणरागिणी'!

क्रिकेट : WPL 2024 Points Table: दिल्लीची गाडी सुसाट! MI आणि RCB मध्ये स्पर्धा; गुजरातच्या खात्यात भोपळा

क्रिकेट : WPL 2024: पर्व दुसरे! महिला क्रिकेटला नव्या उंचीवर नेणारं व्यासपीठ; २३ तारखेपासून थरार

क्रिकेट : कौतुकास्पद! सिक्युरिटी गार्डच्या लेकीची 'गरूडझेप', लाखोंचा वर्षाव अन् WPL मध्ये एन्ट्री