शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महिला प्रीमिअर लीग

Women’s Premier League ( WPL)महिला प्रीमिअर लीगमहिला प्रीमिअर लीगची घोषणा झाली अन् सर्वांना त्यात सहभागी होणाऱ्या संघांची उत्सुकता लागली. अदानी समुहाने सर्वाधिक १२८९ कोटी रुपये मोजून अहमदाबाद फ्रँचायझी खरेदी केली. मुंबई इंडियन्सने ९१२ कोटींत मुंबई, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९०१ कोटींत बंगळुरू, कॅप्री ग्लोबलने ७५७ कोटींत कोलकाता  आणि JSW ग्रुपने ८१० कोटींत बंगळुरूचे हक्क जिंकले आहेत. पाच संघांचा समावेश असलेली ही लीग मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.

Read more

क्रिकेट : WPL Prize Money: बाबो...! वुमन्स प्रिमिअर लीगमध्ये किती कोटींची बक्षिसे वाटण्यात आली...; पाकिस्तानी तोंडात बोटे घालतील

क्रिकेट : WPL Final, MI Vs DC: आवाज मुंबई इंडियन्सचाच! थरारक लढतीत दिल्लीला नमवून केला WPLच्या विजेतेपदावर कब्जा  

क्रिकेट : PICS: बर्थ डे गर्ल ॲलिसा हिलीला मुंबईच्या 'वडापाव'ची भुरळ; स्टार्कने साजरा केला पत्नीचा वाढदिवस

क्रिकेट : आमच्या अपेक्षेप्रमाणे हा हंगाम गेला नाही पण..., स्पर्धेला निरोप देताना स्मृती मानधना भावूक

क्रिकेट : अखेरचा दिवस अन् उत्साह शिगेला; मुंबईसह 2 संघाना थेट फायनलमध्ये जाण्याची संधी, जाणून घ्या समीकरण

क्रिकेट : WPL 2023 : स्मृती मानधनाच्या RCB चे साखळीतच आव्हान संपुष्टात; यूपी वॉरियर्सने अडवली वाट

क्रिकेट : मी सांगितलंय म्हणजे तू कायमस्वरूपी कॅप्टनच, हरमनप्रीतने मराठमोळ्या आजीबाईंच जिकलं मन!

क्रिकेट : WPL 2023: ...म्हणून बॅटवर 'MSD 07' लिहून उतरले मैदानात, सोलापूरच्या लेकीनं केला खुलासा

क्रिकेट : women premier league: मी 15 वर्षे IPL खेळतोय पण..., सततच्या पराभवानंतर विराटने RCBच्या महिलांना दिला 'आधार'

क्रिकेट : कोण आहे कनिका अहुजा? RCBला मिळवून दिला पहिला विजय, वन डेत चोपलेल्या १२२ चेंडूंत ३०५ धावा