संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थेने जाहीर केल्यानुसार 27 सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. जगभर पर्यटनाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली गेली. 'परवडणाऱ्या दरामध्ये पर्यटन' असे या उपक्रमाच्या मागचे मुख्य निश्चय धोरण आहे.