शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शी जिनपिंग

शी जिनपिंग चीनचे अध्यक्ष आहेत.  २०१२ पर्यंत ते चायनीज कम्युनिस्ट पक्षाचे (सीसीपी) जनरल सेक्रेटरी होते. सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. २०१२ मध्ये चीनमधले प्रमुख नेते झाले. २०१३ मध्ये त्यांनी चीनचे अध्यक्ष म्हणून धुरा हाती घेतली. २०१८ मध्ये त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळाची मुदत रद्द केली. त्यामुळे तहृयात अध्यक्षपदावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला. 

Read more

आंतरराष्ट्रीय : ‘ट्रम्प कार्ड’, भारताशी चीनला हवे चांगले संबंध; अमेरिकेचा दबाव कमी करण्याचे प्रयत्न

आंतरराष्ट्रीय : सीमेवरील शांततेला प्राधान्य द्यायला हवे; PM मोदी यांनी जिनपिंग यांच्यासमोर व्यक्त केली अपेक्षा

आंतरराष्ट्रीय : पीएम मोदी, पुतिन आणि शी जिनपिंग यांचा हसतानाचा फटो होतोय व्हायरल, अमेरिकेचं टेन्शन वाढणार?

राष्ट्रीय : BRICS परिषदेसाठी PM नरेंद्र मोदी रशियाला रवाना; चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याशी होणार चर्चा?

आंतरराष्ट्रीय : LAC वर गस्त घालणार, भारत-चीनमध्ये करार; मोदी-जिनपिंग यांच्यात चर्चा होण्याची शक्यता

व्यापार : China Debt Crisis: चीन जगाची अर्थव्यवस्था बुडवणार! ड्रॅगनचे कर्ज आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर

व्यापार : शेअर बाजारानंतर चीन नोकरदारांना शॉक देणार; काय आहे चीनचा 'शॉक २.०'? भारतासह जग दहशतीत

आंतरराष्ट्रीय : चीन केवळ धमक्या देतो, हल्ला करायची ह‍िम्‍मत नाही; या छोट्याशा देशानं केलीय ड्रॅगनची हवा टाइट!

राष्ट्रीय : अर्थसंकल्पात मोदी सरकारची एक घोषणा, चीनचं टेन्शन वाढणार...! भारताला होऊ शकतो मोठा फायदा

आंतरराष्ट्रीय : ड्रॅगनची चाल...! लडाखमधील पँगॉन्ग सरोवरावर बांधला पूल, भारतासाठी धोक्याची घंटा