शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शी जिनपिंग

शी जिनपिंग चीनचे अध्यक्ष आहेत.  २०१२ पर्यंत ते चायनीज कम्युनिस्ट पक्षाचे (सीसीपी) जनरल सेक्रेटरी होते. सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. २०१२ मध्ये चीनमधले प्रमुख नेते झाले. २०१३ मध्ये त्यांनी चीनचे अध्यक्ष म्हणून धुरा हाती घेतली. २०१८ मध्ये त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळाची मुदत रद्द केली. त्यामुळे तहृयात अध्यक्षपदावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला. 

Read more

आंतरराष्ट्रीय : चीनचे राष्ट्राध्यक्ष Xi Jinping नजरकैदेत? सोशल मीडियावर चर्चा, पाहा काय आहे प्रकरण

आंतरराष्ट्रीय : Xi Jinping House Arrest: चिनी लष्कराकडून शी जिनपिंग हाऊस अरेस्ट? सोशल मीडियावर #XiJinping हॅशटॅग ट्रेंड, स्वामींचेही ट्विट 

संपादकीय : संपादकीय - जिनपिंगना हवा होता मोदींबरोबर ‘हसरा’ फोटो!

राष्ट्रीय : SCO परिषदेत नरेंद्र मोदी आणि जिनपिंग यांची होऊ शकते भेट; भारत-चीन संबंधांवर चर्चा होणार?

आंतरराष्ट्रीय : चीनमध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपूर्वीच जिनपिंग यांच्या विरोधात मोहीम सुरू, लोकांना केलं जातंय असं आवाहन

आंतरराष्ट्रीय : “चीन मुस्लिमांना योग्य वागणूक देत नाही”; संयुक्त राष्ट्रातील ४७ देशांनी सुनावले खडेबोल

आंतरराष्ट्रीय : China's Political Situation: चीन मोठ्या राजकीय संकटाकडे! दशकापासून दुर्लक्षित पंतप्रधान अ‍ॅक्शनमध्ये; एकेकाळी राष्ट्राध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार

आंतरराष्ट्रीय : १.४० लाख सैनिक, ९५३ युद्धनौका...चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांचा तैवानवरील हल्ल्याचा प्लान उघड!

आंतरराष्ट्रीय : China Xi Jinping : जिनपिंग यांच्या झीरो कोविड पॉलिसीचं पितळ उघडं पडलं, ओमिक्रॉननं बिघडवला खेळ

आंतरराष्ट्रीय : Xi Jinping Illness: शी जिनपिंग यांना गंभीर आजार; व्यक्ती कोमात किंवा मृत्यूही होऊ शकतो, चालताही येत नव्हते