लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यशोमती ठाकूर

Yashomati Thakur Latest news

Yashomati thakur, Latest Marathi News

यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आमदार यशोमती ठाकूर या तिवसा विधानसभा क्षेत्राचं नेतृत्व करत असून त्या अमरावतीच्या पालकमंत्रीदेखील आहेत. त्यांच्याकडे महिला व बाल विकास मंत्री विभागाचीही जबाबदारी आहे.
Read More
Manda Mhatre: 'होय, स्वपक्षाकडूनच महिलांना डावललं जातं!', भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचं रोखठोक विधान - Marathi News | Women are not respected in BJP says Manda Mhatre in lokmat woman achievers award event | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :'होय, स्वपक्षाकडूनच महिलांना डावललं जातं!', भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचं रोखठोक विधान

Manda Mhatre: राजकारणात स्वपक्षीय नेत्यांकडूनच महिलांचा योग्य सन्मान होत नसल्याचा गंभीर आरोप भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केला आहे. ...

अहवाल लवकर मिळून उपचारांना गती येईल - Marathi News | Reports will speed up treatment as soon as possible | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :यशोमती ठाकूर, डेंग्यू चाचणीसाठी स्वतंत्र प्रयोगशाळेला वेग

विभागाचे मुख्यालय असूनही अमरावती जिल्ह्यात डेंग्यू चाचणीची प्रयोगशाळा नाही. अकोल्यातील प्रयोगशाळेतून अहवाल येण्यास अनेक दिवस लागतात. अशा काळात निदान न होणे, प्लेटलेट्स कमी होणे व जोखीम वाढणे असे प्रकार घडू शकतात. हे लक्षात घेऊन पालकमंत्री ठाकूर यांनी ...

कोविड काळात विधवा झालेल्या महिलांसाठी राज्य सरकारचं 'मिशन वात्सल्य' - Marathi News | State government's 'Mission Vatsalya' for widows during Kovid period | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोविड काळात विधवा झालेल्या महिलांसाठी राज्य सरकारचं 'मिशन वात्सल्य'

राज्यात गेल्या दीड वर्षात ग्रामीण भागामध्ये कोविडमुळे कर्ता पुरुष गमावल्याने अनेक महिलांना वैधव्याला सामोरे जावे लागले आहे. कोविड – 19 मुळे मार्च 2020 नंतर विधवा झालेल्या महिलांची संख्या 15 हजाराहून अधिक आहे. ...

Ajit Pawar: ठाकरे सरकारमध्ये मतभेद; यशोमती ठाकूरांकडून अजित पवारांविरोधात नाराजी व्यक्त - Marathi News | Ajit Pawar not supporting us: Congress Yashomati Thakur | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ठाकरे सरकारमध्ये मतभेद; यशोमती ठाकूरांकडून अजित पवारांविरोधात नाराजी व्यक्त

Yashomati Thakur: राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलमध्ये बाळापूर तालुक्यातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा संवाद कार्यक्रम महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व ठाकूर यांच्या उपस्थितीत पार पडला.  ...

  घरकुल बांधकामांसाठी वाळू उपलब्ध करा;  महसूलमंत्र्यांचे निर्देश - Marathi News | Provide sand for house construction; Directions of the Minister of Revenue | Latest akola News at Lokmat.com

अकोला :  घरकुल बांधकामांसाठी वाळू उपलब्ध करा;  महसूलमंत्र्यांचे निर्देश

Balasaheb Thorat : अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आढावा बैठकीत ते बोलत होते. ...

Yashomati Thakur: 'उपमुख्यमंत्री अजित पवार आम्हाला साथ देत नाहीत', मंत्री यशोमती ठाकूर यांचं खळबळजनक विधान - Marathi News | Yashomati Thakur Deputy Chief Minister Ajit Pawar does not support us | Latest akola News at Lokmat.com

अकोला :'उपमुख्यमंत्री अजित पवार आम्हाला साथ देत नाहीत', मंत्री यशोमती ठाकूर यांचं खळबळजनक विधान

Yashomati Thakur: राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. ...

500 गावे, 23 हजार हेक्टर शेती बाधित - Marathi News | 500 villages, 23 thousand hectares of agriculture affected | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पालकमंत्र्यांकडून आपत्ती निवारण आढावा; पंचनामे, सर्वेक्षण ‘मिशन मोड’वर पूर्ण करा

अतिवृष्टीने शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले. त्यांना मदत मिळवून देण्यासाठी शेतीच्या नुकसानाचे पंचनामे तत्काळ पूर्ण करावे. काही ठिकाणी दुबार पेरणीची वेळ आली आहे. त्याच्या अचूक नोंदी घ्याव्या. यासाठी तालुका कार्यालयांनी वेळोवेळी अद्ययावत माहिती दिली ...

BREAKING: मोठी घोषणा! कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना नोकरी, शिक्षणात १ टक्के आरक्षण - Marathi News | 1 per cent reservation in jobs education for children orphaned corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BREAKING: मोठी घोषणा! कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना नोकरी, शिक्षणात १ टक्के आरक्षण

Yashomati Thakur: राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे पालक गमावलेल्या बालकांसाठी ठाकरे सरकारनं महत्वाचा निर्णय घेतला आहे. ...