शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

यशवंत जाधव

Yashwant Jadhav सामान्य शिवसैनिक ते महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष असा यशवंत जाधव यांचा गेल्या २ दशकाचा राजकीय प्रवास आहे. १९९७ मध्ये ते पहिल्यांदा निवडून आले होते. त्यांच्या पत्नी यामिनी जाधव २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भायखळा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या. २०१८ पासून सलग ४ वर्ष यशवंत जाधव हे स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत.

Read more

मुंबई : यशवंत जाधव, रवींद्र वायकर हे महापालिकेचे लाभार्थी, ज्यांनी मुंबई लुटली - संजय राऊत

महाराष्ट्र : Kirit Somaiya: याला मी आयुष्यात कधीच...; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!

मुंबई : किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा; अनिल परबांचा टोला

मुंबई : उमेदवारीच्या रस्सीखेचीत कोण ठरणार ‘यशवंत’? दक्षिण मुंबईत महायुतीच्या जागेचा तिढा सुटेना

मुंबई : यशवंत जाधव भाजपाला नकोत...?; आशीष शेलारांच्या भूमिकेमुळे CM शिंदेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यता

मुंबई : Uddhav Thackeray: उदय सामंतासह 'या' नेत्याची शिवसेनेतून हकालपट्टी, उद्धव ठाकरेंनी केली कारवाई

मुंबई : यशवंत जाधवांची रोखीने ६ कोटींची दागिने खरेदी; आतापर्यंत ५३ मालमत्ता जप्त

महाराष्ट्र : Kirit Somaiya: “आता यशवंत जाधवांचा नंबर, होमवर्क करण्यासाठी भूमिगत झालो होतो”: किरीट सोमय्या

मुंबई : शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या तब्बल ४१ मालमत्ता जप्त

मुंबई : शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या ४१ मालमत्ता जप्त; एकाच इमारतीमधील ३१ फ्लॅट्सवर टाच