शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

यशवंत जाधव

Yashwant Jadhav सामान्य शिवसैनिक ते महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष असा यशवंत जाधव यांचा गेल्या २ दशकाचा राजकीय प्रवास आहे. १९९७ मध्ये ते पहिल्यांदा निवडून आले होते. त्यांच्या पत्नी यामिनी जाधव २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भायखळा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या. २०१८ पासून सलग ४ वर्ष यशवंत जाधव हे स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत.

Read more

मुंबई : Yashwant Jadhav: यशवंत जाधवांच्या डायरीत ‘मातोश्री’नंतर आणखी २ नावांचा खुलासा; शिवसेनेत खळबळ

मुंबई : यशवंत जाधव यांच्यावर गुन्हा नाेंदविण्यासाठी केंद्र सरकारची तक्रार, कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाचे मुंबई पोलिसांना पत्र

रत्नागिरी : ..पुन्हा पुन्हा उकळी का देता, यशवंत जाधव यांच्यावरील टीकेबाबत अजित पवारांचे स्पष्टीकरण

रत्नागिरी : Aaditya Thackeray on Yashwant Jadhav Diary: “खूप गैरप्रकार सुरु आहे”; यशवंत जाधवांच्या डायरीवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!

मुंबई : जाधव यांनी दिलेल्या भेटवस्तूंची चौकशी सुरू, डायरीत संशयास्पद नोंदी

महाराष्ट्र : NewsPoint Live: जाधवांची डायरी, 'मातोश्री'चा उल्लेख आणि ठाकरेंभोवतीचा फास घट्ट? Yashwant Jadhav ED

महाराष्ट्र : टोमणे पुरे झाले, आता कामाला लागा; भाजपाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई : Yashwant Jadhav Diary: “हद्द झाली! यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’च्या बचावासाठी आपल्या आईचे नाव घेतले”; भाजप आक्रमक

महाराष्ट्र : Ajit Pawar on Yashwant Jadhav: “बरेच जण आपल्या आईला मातोश्री म्हणतात”; यशवंत जाधवांच्या डायरीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

मुंबई : ‘मातोश्री’ म्हणजे आई, ५० लाखांच्या घड्याळ भेटीवर जाधवांचं असंही स्पष्टीकरण