शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: श्रावणाची सांगता, बाप्पाचे आगमन; कोणत्या राशींवर असेल शिव-गणेश कृपा?

ज्योतिष : राशीभविष्य, ३१ ऑगस्ट: आजचा दिवस लाभदायी, कामात यश मिळेल, कौटुंबिक स्नेह वाढेल!

भक्ती : सूर्याचे नक्षत्र गोचर: ७ राशींना शुभ-लाभ, कामात यश; उत्पन्न वाढ, इच्छापूर्तीचा आनंदी काळ!

संपादकीय : विशेष लेख: दिल्लीत (पुन्हा) सुरू झाली ज्योतिषांची चलती, कारण...

भक्ती : मालव्य राजयोग: ६ राशींना वरदान काळ, लाभच लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वृद्धी, यश-प्रगतीची संधी!

भक्ती : ३ ग्रहांचे गोचर: ६ राशींना सप्टेंबर सुखद, इच्छापूर्तीचा काळ; नवीन नोकरीची संधी; अनेकविध लाभ

भक्ती : नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘न्यायाधीश’ शनी; माणसाच्या मनाची शुद्धी, अहंकाराचा नाश करणारा ग्रह

भक्ती : हरिहर पूजनाचा सर्वोत्तम काळ: ७ राशींना सुख-समृद्धी, आर्थिक उन्नती; यश-प्रगती, लाभदायी संधी

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२४: मित्रांच्या भेटी होतील, शत्रूंवर मात कराल, दिवस आनंदात जाईल!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२४: आजचा दिवस आनंदोत्सव साजरा करण्याचा, उत्पन्नात वाढ पण खर्चावर नियंत्रण ठेवा!